दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…

Featured Stories

 लातुरात दोन दिवसीय ‘ मानसरंग’ नाट्यमहोत्सवाचे  आयोजन  

लातूर :  लातुरात दि. २८ व २९ मार्च २०२६ रोजी मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर भाष्य करणाऱ्या ' मानसरंग ' नाट्यमहोत्सवाचे...

Read more

Worldwide

Techno

वैज्ञानिक दृष्टिकोन हरवलातर लोकशाहीला धोका – जयदेव डोळेमाधव बावगे यांच्या नागरी सत्कारात अंधश्रद्धा,माध्यमे आणि समाजावर भाष्य

लातूर, प्रतिनिधी : गेल्या काही वर्षांमध्ये श्रध्दांची, धर्माची, कुप्रथांची, तसेच चुकीच्या परंपरांची पकड घट्ट होत चालली आहे. ती फेकून दिली...

Read more

भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या       नगरसेविकांच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद

लातूर दि३०- महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना पालिकेच्या बजेटचा अभ्यास करून विकास कामाची मागणी पाहिजे असे मत ज्येष्ठ माजी...

Read more

🎭 मानसरंग नाट्य महोत्सव : विचारांची शुद्ध पेरणी, लातूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

लातूर | प्रतिनिधी “पेराल ते उगवेल” — ही म्हण आजच्या काळात जणू विसरली जात आहे. मनोरंजनाच्या दुनियेत पुष्पासारख्या आक्रमक प्रतिमा...

Read more

Politics

Science

Sports

Lifestyle

वैज्ञानिक दृष्टिकोन हरवलातर लोकशाहीला धोका – जयदेव डोळेमाधव बावगे यांच्या नागरी सत्कारात अंधश्रद्धा,माध्यमे आणि समाजावर भाष्य

लातूर, प्रतिनिधी : गेल्या काही वर्षांमध्ये श्रध्दांची, धर्माची, कुप्रथांची, तसेच चुकीच्या परंपरांची पकड घट्ट होत चालली आहे. ती फेकून दिली...

Read more

Entertainment

Latest Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान

• १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाची उत्कृष्ट कामगिरी लातूर, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने...

Read more

मानसरंग नाट्य महोत्सवाचा भावस्पर्शी प्रारंभ… रंगमंचावर मनाचा उत्सव…

📰 लातूर | प्रतिनिधीमनाच्या गाभाऱ्यात दडलेले भाव, विचार आणि प्रश्न यांना रंगमंचावर शब्द मिळाले…आणि “मानसरंग” या दोन दिवसीय नाट्यमहोत्सवाचा प्रारंभ...

Read more

कवठा शिलालेखांचा उलगडा : नऊशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे दालन खुले

📍 उमरगा तालुका, लातूर जिल्हा उमरगा तालुक्यातील कवठा या प्राचीन गावाने इतिहासाच्या पानांत आज नव्याने आपली नोंद करून घेतली आहे. गावातील...

Read more

युवकांनी समाज माध्यमांचा समतोल वापर करावा : डॉ. संदीपान जगदाळे

लातूर (प्रतिनिधी) : भारत शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर संचलित जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,...

Read more

मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

नगरसेवकांशी समन्वय साधून स्वच्छता मोहिमेला गती देण्याची सुचनालातूर/प्रतिनिधीः- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहिमेसाठी लातूर महानगरपालिकेस देशपातळीवरचे बक्षीस मिळालेले होते. मात्र...

Read more

 लातुरात दोन दिवसीय ‘ मानसरंग’ नाट्यमहोत्सवाचे  आयोजन  

लातूर :  लातुरात दि. २८ व २९ मार्च २०२६ रोजी मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर भाष्य करणाऱ्या ' मानसरंग ' नाट्यमहोत्सवाचे...

Read more

श्रीराम मंदिर जिर्णोध्दार कामाचे भुमिपूजन

लातूर- येथील श्रीराम गल्ली भागातील पुरातन श्रीराम मंदिराच्या जिर्णोध्दारच्या कामाचा शुभारंभ राम नवमीच्या दिवशी महापालिकेतील विरोधीपक्ष नेते देवीदास काळे, भाजपाचे...

Read more
Page 1 of 76 1 2 76

Recommended

Most Popular