• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

काँग्रेसच्या घरात जाऊन भाजपचा प्रचार? प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या भूमिकेवर संताप…!

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
June 5, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंबेजोगाई येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सदिच्छा भेटीत प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसच्या विचारसरणीवर राजकारण करत मोठी राजकीय ओळख निर्माण केलेल्या काही नेत्यांनी आता भाजपच्या उमेदवारासाठी सक्रिय प्रचाराची भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसशी संबंधित मानल्या जाणाऱ्या प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांनी काँग्रेस विचारांच्या लोकांच्या घरी भेटी देत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरणे हे राजकीय नैतिकतेला धरून आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून, “जर भाजपच्या उमेदवारासाठी एवढ्याच निष्ठेने काम करायचे असेल तर थेट भाजपमध्ये प्रवेश करून उघडपणे प्रचार करावा. काँग्रेसची ओळख कायम ठेवून भाजपच्या प्रचारासाठी फिरणे म्हणजे कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

राजकीय निरीक्षकांच्या मते, पक्षनिष्ठा आणि वैयक्तिक संबंध यामध्ये स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असते. एका बाजूला काँग्रेसचे नाव वापरायचे आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा, बैठका आणि भेटीगाठी घ्यायच्या, हा दुहेरी राजकीय खेळ असल्याची चर्चा सुरू आहे.

विधान परिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे अनेक नेत्यांचे खरे राजकीय चेहरे समोर येत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. काँग्रेसच्या विचारांवर राजकीय कारकीर्द घडवून अखेर भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार करणाऱ्यांना कार्यकर्ते “राजकीय गद्दार” म्हणून पाहू लागल्याचे बोलले जात आहे.

आता प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करणार का, की काँग्रेसच्या नावाखाली भाजपच्या प्रचाराची मोहीम सुरूच ठेवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Previous Post

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

Next Post

पर्यावरण दिनाचे सोहळे सुरू, पण लातूरचे ‘गायब’ ग्रीन बेल्ट कोण शोधणार?

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

काँग्रेसच्या घरात जाऊन भाजपचा प्रचार? प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या भूमिकेवर संताप…!

June 5, 2026
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

May 10, 2026

Recent News

काँग्रेसच्या घरात जाऊन भाजपचा प्रचार? प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या भूमिकेवर संताप…!

June 5, 2026
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

May 10, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

काँग्रेसच्या घरात जाऊन भाजपचा प्रचार? प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या भूमिकेवर संताप…!

June 5, 2026
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved