• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

अनावश्यक खर्च टाळत सुरक्षा रॅली व आरोग्य शिबीराचे आयोजन

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
June 9, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महावितरणचा २१ वा वर्धापन दिन मोठया उत्सहात साजरा

लातूर, दि. ०७ जून : अनावश्यक खर्च टाळून अत्यंत साधेपणाने व मोठया उत्सहात महावितरणे २१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महावितरणचे वीजग्राहक, कर्मचारी यांच्यामध्ये विद्युत अपघाता बाबत साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने सुरक्षा रॅलीचे व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

विद्युत भवनातील लघू प्रशिक्षण सभागृहात कार्यकारी अभियंता अनिरूध्द घाटगे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) चेतन वाघ, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, उपकार्यकारी अभियंता प्रमोद दुधाळे, सहाय्यक अभियंता सुदर्शन बोळेगावे, शिलरत्न सुर्यवंशी, श्री सुळ, राहूल गाडे तसेच आरोग्य शिबीराचे आयोजक आयकॉन हॉस्पीटलचे डॉ.अजनीकर यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडलेला २१ वा वर्धापन दिन शनिवारी (दि.६ जून) उत्सहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व जनमित्रांना सुरक्षा शपथ देत महिनाभर साजरा होणाऱ्या विद्युत सुरक्षा जागर कर्यक्रमाची सुरवात केली. याप्रसंगी श्री बुलबुले यांनी महावितरण कंपनी अस्तित्वात आल्यापासून गेल्या वर्षभरात ऊर्जा विभाग व महावितरण प्रशासनाने केलेल्या नियोजन व विविध उपाययोजनांमुळे महावितरणने देशपातळीवरील पटकावलेल्या विविध पुरस्कारांचा दाखला देत ग्राहकाभिमूख सेवेबद्दल अधिकारी व कर्मचारी यांच्या भरीव योगदानाबद्दल कौतूक केले. मा. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचीव श्रीमती आभा शुक्ला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात अमूलाग्र व पर्यावरणपुर्वक बदल घडवून आणत, महावितरण प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना, प्रधानमंत्री सौर कृषी वाहिनी २.० यासारख्या योजनांमध्ये देशभरात प्रशंसनीय व उल्लेखनीय कामगीरी करू शकले. हरित ऊर्जेला चालना देण्याच्या दृष्टीने सौरऊर्जेच्या योजनांमध्ये लातूर परिमंडळ दिलेले उदिष्ट आपणांसर्वांच्या सहकार्याने वेळेच्या आत नक्कीच संपादीत करेल असे विचार मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सुरवातील वर्धापन दिनाचा केक कट करण्यात आला तसेच वीज सुरक्षे बाबत जनजागृती होण्याच्या दृष्टिने रॅली काढण्यात आली त्याचबरोबर आयकॉन हॉस्पीटल यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीराचे आयोजन करून मधूमेह, रक्तदाब यासारख्या विविध चाचण्या करून मोफत औषधे वाटप करून वैद्यकीय सल्ला डॉ अजनीकर यांच्या नेतृत्वातील तज्ञ डॉक्टरांनी दिला.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर यांनी केले तर सुत्रसंचालन उपव्यवस्थापक अजीत जैन यांनी केले. कार्यक्रम यशश्वीतेसाठी अमीत नाचणे, अश्विन गायकवाड,केरले पाटील यांच्यासह परिमंडळ, मंडळव लातूर विभागातील अधिकारी, कर्मचारी व जनमित्रांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळ: २१ व्या वर्धापन दिना निमित्त सुरक्षा रॅलीमध्ये सहभागी मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता अनिरूध्द घाटगे व इतर अधिकारी

Previous Post

पर्यावरण दिनाच्या दिंड्या बंद करा, आधी ‘गायब’ ग्रीन बेल्ट शोधा!

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

अनावश्यक खर्च टाळत सुरक्षा रॅली व आरोग्य शिबीराचे आयोजन

June 9, 2026

पर्यावरण दिनाच्या दिंड्या बंद करा, आधी ‘गायब’ ग्रीन बेल्ट शोधा!

June 5, 2026

पर्यावरण दिनाचे सोहळे सुरू, पण लातूरचे ‘गायब’ ग्रीन बेल्ट कोण शोधणार?

June 5, 2026

काँग्रेसच्या घरात जाऊन भाजपचा प्रचार? प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या भूमिकेवर संताप…!

June 5, 2026

Recent News

अनावश्यक खर्च टाळत सुरक्षा रॅली व आरोग्य शिबीराचे आयोजन

June 9, 2026

पर्यावरण दिनाच्या दिंड्या बंद करा, आधी ‘गायब’ ग्रीन बेल्ट शोधा!

June 5, 2026

पर्यावरण दिनाचे सोहळे सुरू, पण लातूरचे ‘गायब’ ग्रीन बेल्ट कोण शोधणार?

June 5, 2026

काँग्रेसच्या घरात जाऊन भाजपचा प्रचार? प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या भूमिकेवर संताप…!

June 5, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

पर्यावरण दिनाच्या दिंड्या बंद करा, आधी ‘गायब’ ग्रीन बेल्ट शोधा!

June 5, 2026

पर्यावरण दिनाचे सोहळे सुरू, पण लातूरचे ‘गायब’ ग्रीन बेल्ट कोण शोधणार?

June 5, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved