महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
नाशिकमधील भोंदू बुवा अशोक खरात प्रकरणाने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय वातावरणालाही धक्का दिला आहे....
लातूर : दिनांक 26 मार्च 2026आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त देशभर सुरू असलेल्या 100-दिवसीय काउंटडाउन मालिकेच्या अनुषंगाने 87 व्या दिवशी...
https://youtu.be/uWBUOPQjVVo?si=oddbGXPH3SL7TUzC 🎬✨ मानसरंग… रंगमंचापलीकडचा एक प्रवास! ✨🎬 “सावली”च्या वीस वर्षांच्या प्रवासातून साकारलेला🎭 मानसरंग नाट्य महोत्सव —फक्त नाटकांचा उत्सव नाही…तर मन,...
लातूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी देविदास काळे यांची नियुक्ती केल्यानंतर आज त्यांचा पदभार समारंभ...
📍 लातूर | प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील निटूर परिसरातील बौजरुकवाडी येथे घडलेली घटना ही केवळ मारहाणीची नाही, तर मानवतेला काळिमा फासणारी आणि कायदा-सुव्यवस्थेवर...
लातूर: दयानंद कला महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन ‘कलातीर्थ २०२६’ चे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. श्रीमती...
प्रतिनिधी |अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था प्रायोगिक रंगमंच संघ आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा २०२५-२६ मध्ये लेखक अभय...
• अवैध विक्री किंवा जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा लातूर, दि. २४ : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली स्थिती लक्षात...
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार———————————१६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य———————————-कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४...
© 2024 Copyright - All right Reserved