महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
*शंभर टक्के वीजबील वसुलीसह ग्राहकाभिमूख सेवेला देणार प्राधान्य* लातूर, प्रतिनिधी : महावितरणच्या लातूर परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदाचा पदभार श्री अरविंद...
मुंबई, प्रतिनिधी: महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांना देशभरातील ऊर्जा कंपन्यांमधून सीएमडी लीडरशिप गटातून सर्वोत्कृष्ट अध्यक्ष तथा...
ऑनलाईन पेमेंटकडे वीजग्राहकांचा वाढता कल • लकी डिजिटल ग्राहक योजनेत बक्षिसे जिंकण्याचीही संधी लातूर, प्रतिनिधीः डिजीटल इंडियाच्या वाटचालीत आता महावितरणच्या...
लातूर शहरातील औसा रोड वरील पुरणमल लाहोटी पॉलिटेक्निकल कॉलेजच्या समोरील हे पिंपळाचे वृक्ष तोडण्याचा प्रकार घडला आहे दरम्यान या संदर्भात...
अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व प्रधान...
लातूर येथील प्रभा कुमठेकर यांच्या विजया फुड्सचा लाडूंचा ब्रॅण्ड राज्यासोबतच परदेशातही पोहंचला प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एका महिला खंबीरपणे उभी...
लातूर: पिवळसर रंगाने माखलेला अन् डोक्याला राखाडी रंगाची ठेवण असलेला हिवाळ्यात हिमालयातून उत्तर आणि मध्य भारतात स्थलांतर करणारा इवलासा पक्षी...
मुंबई: अखिल भारतीय कामगार सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.आ.सचिनभाऊ अहिरसाहेब यांची आज दिनांक 11/02 /2025.भेट घेतली असता महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार...
ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे, सबंध साहित्य रसिक ज्यांना रा. रं. बोराडे म्हणून ओळखतो, यांचे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाच्या...
अमर हबीब शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील? या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधण्यासाठी आधी इतर काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. पहिला प्रश्न...
© 2024 Copyright - All right Reserved