महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
मुंबई: स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र दक्षिण विभागाने आगामी अर्थसंकल्पासाठी राज्य सरकारला विविध प्रस्ताव सादर केले आहेत. महाराष्ट्र सरकारने...
महावितरणच्या शिवजन्मोत्सव समितीने विविध उपक्रम राबवून साजरी केली शिवजयंती लातूर प्रतिनिधी : महावितरणच्या शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५...
"शिक्षण हेच शक्तीचे साधन आहे, आणि या विद्यार्थिनींचा प्रवास हे याचे उत्तम उदाहरण आहे." देवणी, लातूर: ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी...
"शिक्षण हेच शक्तीचे साधन आहे, आणि या विद्यार्थिनींचा प्रवास हे याचे उत्तम उदाहरण आहे." लातूर जिल्ह्यातील देवणी या ग्रामीण भागातील...
सह्याद्री देवराई, लातूर वृक्ष चळवळ, सायकलिस्ट ग्रुप, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांचा अभिनव उपक्रम,दोनशे पेक्षा जास्त झाडांचा केला सहावा वाढदिवस, तसेच...
केवळ छंदातून ३२ हजार पेक्षा अधिक गाणे गाणारे हरहुन्नरी कलाकार समाजात असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्या पासून प्रेरणा घेता येऊ...
*मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार* मुंबई, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज...
*५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदवला सहभाग* लातूर, प्रतिनिधी: शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने महावितरणच्या संयुक्त सिमतीच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जोपासत ५२ बॅगचे रक्तदान करून...
*शंभर टक्के वीजबील वसुलीसह ग्राहकाभिमूख सेवेला देणार प्राधान्य* लातूर, प्रतिनिधी : महावितरणच्या लातूर परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदाचा पदभार श्री अरविंद...
मुंबई, प्रतिनिधी: महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांना देशभरातील ऊर्जा कंपन्यांमधून सीएमडी लीडरशिप गटातून सर्वोत्कृष्ट अध्यक्ष तथा...
© 2024 Copyright - All right Reserved