वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन
बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम लातूर, दि.२६ सप्टेंबर : बँक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरावे आणि...
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम लातूर, दि.२६ सप्टेंबर : बँक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरावे आणि...
वीज ग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प’ अभियानाला प्रारंभ Oplus_16908288 लातूर, दि. २६ सप्टेंबर : वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा अधिक...
झेंडे, पताकांना स्टीलरॉड वापरणे टाळा - महावितरणचे आवाहन लातूर, दि.२४ सप्टेंबर: गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, नागरिकांच्या...
वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ मुंबई, दि. २२ सप्टेंबर २०२६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक...
६,४४७ युनिट्सचा उपभोग दाखवला; ग्राहकाच्या हातात आलेले बिल पाहून संताप महावितरणच्या मीटर रीडिंग आणि बिलिंग पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह लातूर :...
( दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र ) भारत आज मेक इन इंडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन, सॅटेलाइट आणि डिजिटल क्रांतीची भाषा...
लातूर : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा प्रतिष्ठेचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी,...
▪️बोरफळ येथे माहिती व जनसंपर्क विभागाचा 'लोकसंवाद' उपक्रम लातूर, दि. २१ : राज्याच्या कृषि विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'महाविस्तार एआय'...
‘जय महाराष्ट्र’मध्ये २२ सप्टेंबरला, ‘दिलखुलास’मध्ये १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान प्रसारण मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक, दर्जेदार आणि पर्यावरणपूरक पायाभूत...
( चित्रपट समीक्षण - दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र) “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय...
© 2024 Copyright - All right Reserved