Latest Post

**वेळ-अमावस्या या उत्सवाला लातूरात ‘मिनी जत्रे’ची रंगत;

अशोक अग्रवाल यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक** https://youtu.be/L9Dgztn_SKA लातूर : कर्नाटक–महाराष्ट्र सीमाभागासह मराठवाड्यात वेळ-अमावस्याyaa हा पारंपरिक व धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावात...

Read more

लातूर महानगरपालिका निवडणूक जाहीर; आयुक्त मानसी मीना यांची पत्रकार परिषद

निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता व महत्त्वाच्या तारखांची माहिती लातूर : लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांनी...

Read more

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंवर अटक वॉरंट!कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता; राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली / मुंबई, १७ डिसेंबर २०२५ — महाराष्ट्र सरकारमधील क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी...

Read more

कला व चित्रपट क्षेत्र सर्वांसाठी खुले – पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबेदयानंद सभागृहात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे दिमाखात उद्घाटन

लातूर : कला व चित्रपट क्षेत्र हे आता केवळ मोजक्यांपुरते मर्यादित न राहता सर्वांसाठी खुले झाले असून, तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाला आपली...

Read more

मराठवाड्याच्या खेड्यातील शाहीर झाला महाराष्ट्राचा

आकाशवाणी परभणी केंद्रावरून पोवाडा व लोकगीतांचे होणार ध्वनी प्रसारण लातूर:(प्रतिनिधी)मराठवाड्याच्या खेड्यातील शाहीर महाराष्ट्राचा शाहीर झाला असून आकाशवाणी परभणी केंद्रावरून पोवाडा...

Read more

🔥 भाऊच निघाला शेतकऱ्याचा शत्रू! साई गावात उसाला आग लावून अडीच लाखांचे नुकसान 🔥

लातूर | प्रतिनिधी लातूर तालुक्यातील मौजे साई येथे कौटुंबिक वादातून शेतकऱ्याच्या उभ्या उसाला जाणीवपूर्वक आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे....

Read more

मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कारासाठीज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांची निवडलातुरात २१ डिसेंबर रोजी वितरण समारंभ

लातूर, दि. १५ (प्रतिनिधी) पुरोगामी व क्रांतीकारी समाजवादी नेते मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कार यंदा सर्वोच्च न्यायाल‌यातील ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण...

Read more

घाटनांदूर येथे आंतरभारतीची स्थापनाअध्यक्षपदी डॉ. सुलभा पाटील तर सचिवपदी रमेश मोटे यांची निवड

घाटनांदूर- आंतरभारतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक अमर हबीब यांच्या शुभहस्ते घाटनांदूर येथे दीप हस्तांतरीत करून आंतरभारती शाखेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...

Read more

राज्यात बोगस खरेदी केंद्रांना पैशांवर मान्यता; खरे केंद्र परवानग्यांपासून वंचित — मनसे शेतकरी सेना आक्रमक

ब्लॅकलिस्टेड खरेदी केंद्रांना मंत्रालयात ‘फ्रेंडशिप’!पणनमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचेच सादरीकरण घेतले का? — मनसे शेतकरी सेनेचा घणाघात राज्यातील शेतमाल खरेदी व्यवस्थेतील भ्रष्टाचाराने आता...

Read more
Page 8 of 75 1 … 7 8 9 … 75

Recommended

Most Popular