• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

मराठवाड्याच्या खेड्यातील शाहीर झाला महाराष्ट्राचा

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
December 16, 2025
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आकाशवाणी परभणी केंद्रावरून पोवाडा व लोकगीतांचे होणार ध्वनी प्रसारण

लातूर:(प्रतिनिधी)मराठवाड्याच्या खेड्यातील शाहीर महाराष्ट्राचा शाहीर झाला असून आकाशवाणी परभणी केंद्रावरून पोवाडा व लोकगीतांचे ध्वनी प्रसारण होणार आहे.शाहीर अशोक शिंदे आणि त्यांची टीमने आकाशवाणी परभणी केंद्रावर लोकसंगीत विभागा अंतर्गत दि. 01 डिसेंबर रोजी पोवाडे व लोकगीताची रेकॉडींग झाली आहे. त्यामध्ये 2 पोवाडे व 4 लोकगीताची निवड झाली आहे. त्याचे ध्वनी प्रसारण बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.15 वाजता व दि. 29/12/2025 रोजी संध्याकाळी 6.15 वाजता होणार आहे. शाहीर अशोक शिंदे हे 1972 पासून कला क्षेत्रात कार्यरत आहेत.ते विविध चित्रपटातील गीते, देवीचे गाणे, भजन, सोंगी भारुड यात भाग घेतला असून हा त्यांनी तीन अंकी नाटकात धनी माझ्या कुंकवाचा, हे गाव लय न्यार, शिवार माकला रक्ताने, पुढाऱ्याचा गावगुंडी तिढा, पोर फाकडी हजार लफडी, सख्खे भाऊ पक्के वैरी, हॅलो मी चेअरमन बोलतोय भाग घेतला आहे.1991 मध्ये सर्व-धर्म-समभाव कला मंडळाची स्थापन करून शासनाच्या प्रौढ शिक्षण अभियानात सक्रिय सहभाग, हुंडाबळी, व्यसनमुक्ती, व्यसन निर्मुलन, वृक्षारोपन कुटूंब नियोजन,पल्स पोलीओ या विषयावर काम केले आहे.

1994 मध्ये आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या उच्च केंद्रीय समितीने विविध गीत पोवाडयाची व कलागुणांची संगीतासह परीक्षा घेवून सर्व धर्म सम भाव हे कला मंडळ पास झाले असून 2003 पर्यंत औरंगाबाद केंद्रावर गीत, पोवाडे सादर करण्यात आले. 2003 रोजी आकाशवाणी परभणी केंद्र स्वतंत्र निर्माण झाले त्याला लातूर जिल्हा जोडण्यात आला तेंव्हापासून आजतागायत आकाशवाणी परभणी केंद्रावर गायन चालू आहे. या कालावधीत 60 विषयावर 60 पोवाडे व 184 विविध लोकगीते त्यांनी सादर केले आहेत.
आकाशवाणी परभणी केंद्र लोकसंगीत विभागा अंतर्गत दि.1डिसेंबर 2025 रोजी रेकॉर्डिंग झाली असून ध्वनी प्रसारण दि.17डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.15 वाजता व दि. 29/12/2025 रोजी संध्याकाळी 6.15 वाजता होणार आहे. शाहीर अशोक शिंदे यांना
साथ-संगत नामांकित कलावंत ढोलकी वादक – शंकर पांचाळ, संगीत मास्टर चांगदेव शिंदे, तुंनतुंने वादक – श्री. आदमाने, कोरस – सुशिलाबाई रणदिवे, टाळवादक प्रल्हाद पुरी हे देणार आहेत.

Previous Post

🔥 भाऊच निघाला शेतकऱ्याचा शत्रू! साई गावात उसाला आग लावून अडीच लाखांचे नुकसान 🔥

Next Post

कला व चित्रपट क्षेत्र सर्वांसाठी खुले – पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबेदयानंद सभागृहात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे दिमाखात उद्घाटन

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

कला व चित्रपट क्षेत्र सर्वांसाठी खुले – पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबेदयानंद सभागृहात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे दिमाखात उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

डिजिटल युगातील प्रामाणिकपणाचा आदर्श : रिक्षाचालक संतोष दूधवाड यांची इमानदारी ठरली चर्चेचा विषय

June 9, 2026

अनावश्यक खर्च टाळत सुरक्षा रॅली व आरोग्य शिबीराचे आयोजन

June 9, 2026

पर्यावरण दिनाच्या दिंड्या बंद करा, आधी ‘गायब’ ग्रीन बेल्ट शोधा!

June 5, 2026

पर्यावरण दिनाचे सोहळे सुरू, पण लातूरचे ‘गायब’ ग्रीन बेल्ट कोण शोधणार?

June 5, 2026

Recent News

डिजिटल युगातील प्रामाणिकपणाचा आदर्श : रिक्षाचालक संतोष दूधवाड यांची इमानदारी ठरली चर्चेचा विषय

June 9, 2026

अनावश्यक खर्च टाळत सुरक्षा रॅली व आरोग्य शिबीराचे आयोजन

June 9, 2026

पर्यावरण दिनाच्या दिंड्या बंद करा, आधी ‘गायब’ ग्रीन बेल्ट शोधा!

June 5, 2026

पर्यावरण दिनाचे सोहळे सुरू, पण लातूरचे ‘गायब’ ग्रीन बेल्ट कोण शोधणार?

June 5, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

पर्यावरण दिनाच्या दिंड्या बंद करा, आधी ‘गायब’ ग्रीन बेल्ट शोधा!

June 5, 2026

पर्यावरण दिनाचे सोहळे सुरू, पण लातूरचे ‘गायब’ ग्रीन बेल्ट कोण शोधणार?

June 5, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved