• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

घाटनांदूर येथे आंतरभारतीची स्थापनाअध्यक्षपदी डॉ. सुलभा पाटील तर सचिवपदी रमेश मोटे यांची निवड

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
December 15, 2025
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

घाटनांदूर-

आंतरभारतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक अमर हबीब यांच्या शुभहस्ते घाटनांदूर येथे दीप हस्तांतरीत करून आंतरभारती शाखेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुलभा पाटील होत्या.

खरा भारत हा खेड्यापाड्यातच आहे म्हणून आंतरभारतीचे विचार व कार्यक्रम ग्रामीण भागात रुजवणे गरजेचे आहे. असे सांगून अमर हबीब म्हणाले की, साने गुरूजींनी दिलेला आंतरभारतीचा विचार ग्रामीण लोकांपर्यत पोहचला पाहिजे. घाटनांदूरची शाखा त्याची सुरुवात आहे. अमर हबीब यांनी स्पष्ट केले की, आम्ही गांधीजींच्या विचारावर चालणारे आहोत, गोडसेच्या विचाराचे विरोधक आहोत.

या सभेत आंतरभारतीच्या घाटनांदूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ सुलभा पाटील व सचिवपदी रमेश मोटे यांची एकमताने निवड करण्यात आली. दत्ता वालेकर मार्गदर्शक असणार आहेत.

या प्रसंगी अमर हबीब यांनी संपादित केलेल्या “गुलामीकडे बोट” या काव्य-चित्र संग्रहाचे विमोचन डॉ. सुलभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांच्या गुलामीकडे बोट दाखविणाऱ्या किसानपुत्रांच्या कविता व चित्राचा समावेश आहे. आंबाजोगाईच्या राजेश रेवले, रमेश मोटे, दत्ता वालेकर व अमर हबीब याकच्या कविता या संग्रहा lत प्रकाशित झावल्या आहेत.

अमर हबीब यांची शिरूर कासार येथे होणाऱ्या सातव्या सिंदफणा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घाटनांदूर येथील साहित्य प्रेमींनी त्यांचा सत्कार केला.

विचार मंचावर अमर हबीब, डॉ.सुलभा पाटील, किरण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता वालेकर यांनी केले.

कार्यक्रमाला श्रीमती शोभा पाटील, श्रीमती सी. ए. देशमुख, खंडाळे मॅडम, वंदना तेलंग, सीता राजपूत, डॉ. आर. ए. नाकाडे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. संतोष बोबडे, शरद लंगे, महावीर भगरे, नागनाथ बडे, रमेश मोटे, हनुमान दरगड, उत्तम शिंगाडे, संजय आवाड, शेख मुख्तार, विठ्ठल मंदे, गोविंद थडवे, शिलाताई कांबळे. आदी उपस्थित होते.

Previous Post

राज्यात बोगस खरेदी केंद्रांना पैशांवर मान्यता; खरे केंद्र परवानग्यांपासून वंचित — मनसे शेतकरी सेना आक्रमक

Next Post

मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कारासाठीज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांची निवडलातुरात २१ डिसेंबर रोजी वितरण समारंभ

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कारासाठीज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांची निवडलातुरात २१ डिसेंबर रोजी वितरण समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

Recent News

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved