• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

**वेळ-अमावस्या या उत्सवाला लातूरात ‘मिनी जत्रे’ची रंगत;

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
December 19, 2025
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अशोक अग्रवाल यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**

https://youtu.be/L9Dgztn_SKA

लातूर : कर्नाटक–महाराष्ट्र सीमाभागासह मराठवाड्यात वेळ-अमावस्याyaa हा पारंपरिक व धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत असताना, लातूर शहरातील औसा रोडवरील शेतकरी अशोक अग्रवाल यांनी आपल्या शेतात भरवलेल्या जुन्या आठवणी जागवणाऱ्या मिनी जत्रेने या उत्सवाला विशेष रंगत आणली.

मार्गशीर्ष–पौष अमावास्येनिमित्त शेतकरी आपल्या शेतात महालक्ष्मीचे पूजन करून पारंपरिक पदार्थांचा निवेद्य अर्पण करतात. याच परंपरेला पुढे नेत अशोक अग्रवाल यांनी आपल्या शेतात केवळ पूजनापुरते मर्यादित न राहता, लहान मुलांसाठी आनंदाचा सोहळा उभारला. मिकी माऊस छोट्यासाठी उड्या घसरगुंडी, खेळणी, फुगे,उंट स्वारी, गोड पदार्थांचे स्टॉल, हुरड्याची चव आणि साध्या पण मन जिंकणाऱ्या खेळांमुळे शेतशिवारात जणू जुन्या काळातील ग्रामीण जत्रेचे चित्र साकार झाले होते.

विशेषतः लहान मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य, कुटुंबांसह आलेल्या ग्रामस्थांचा उत्साह आणि शेतातच अनुभवता आलेली सांस्कृतिक मजा यामुळे हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मोबाईल आणि स्क्रीनच्या दुनियेत वाढणाऱ्या पिढीला प्रत्यक्ष शेत, निसर्ग आणि ग्रामीण परंपरेचा आनंद मिळावा, हाच या उपक्रमामागील उद्देश असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

वेळ-अमावस्मा हा सण कृषीसंस्कृती, निसर्गाशी नाते आणि सामाजिक ऐक्य अधोरेखित करणारा असतो. अशोक अग्रवाल यांच्या या उपक्रमामुळे या सणाला सामाजिक आणि सांस्कृतिक परिमाण लाभले असून, शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर संस्कृतीचा वाहकही आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या अभिनव आणि समाजाभिमुख उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, पालक आणि लहान मुलांकडून अशोक अग्रवाल यांचे सर्वत्र कौतुक होत असून, अशीच परंपरा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

Previous Post

लातूर महानगरपालिका निवडणूक जाहीर; आयुक्त मानसी मीना यांची पत्रकार परिषद

Next Post

अग्रलेख —

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

अग्रलेख —

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

Recent News

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved