दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

मुंबई, दि. ३ डिसेंबर — लातूरच्या नाट्यपरंपरेला पुन्हा एकदा मुकुट मिळाला आहे. ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या...

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

 :  नाट्य समीक्षा : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर  आज 30 नोव्हेंबर 2025 रोजी, ‘उन्हातलं चांदणं’ या  उत्तम सादरीकरणानं लातूरच्या रंगभाव...

🔥 संपादकीय 🔥

“निवडणूक स्थगिती : हा प्रशासनाचा अपघात नाही, तर लोकशाहीवरील प्रहार आहे!” राज्यात २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर...

लातूर – रेणापूर नगरपंचायत निवडणुकीला ‘शेवटच्या क्षणी’ स्थगिती!जनता संतप्त; निवडणूक व्यवस्थेच्या निष्क्रियतेवर जोरदार प्रश्नचिन्ह…?

रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीला मतदानास अवघा एक दिवस शिल्लक असताना अचानक लागलेली स्थगिती ही लोकशाही प्रक्रियेच्या पायाभूत व्यवस्थेलाच चपराक ठरली आहे....

लातूरात पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक घर ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राचा अनोखा उपक्रम

अभय मिरजकर लहान मुलांमध्ये मोबाईलच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोबाईल असल्याशिवाय मुले खाणे, पिणे सुध्दा करत नसल्याचे सार्वत्रिक दिसून...

✨ मानवी मनाच्या समांतर प्रवासाची कलात्मक कहाणी — ‘दास्ताँ’ ✨

नाट्यसमीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर  दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक...

संकेत मिलनाचा’ — एक तरल, शाश्वत, मनाला भिडणारी प्रेमकहाणी…

नाट्य समीक्षा : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूरउन्नती फाउंडेशन, लातूर निर्मित आणि दिवंगत नटवर्य कै. श्रीरामजी गोजमगुंडे यांच्या पावन...

मायबाप सरकार शिक्षण तर चांगले द्या हा बाजार थांबवा….!!!एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेचे भीषण वास्तव : मेहनतीचा नाही, पैशाचा कटऑफ?

— शिक्षणतज्ज्ञ, पालक संघटना आणि नीट विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना तीव्र देशभरातील मेडिकल शिक्षणाचा “मेरिट” हा शब्द मागे पडत चालला असून...

विठ्ठला – लातूरकर रसिकांचे मने जिंकणारे नाटक

समीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धालातूर केंद्रावर दिनांक 27 नोव्हेंबर...

Page 1 of 65 1 2 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News