• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

संवेदना दिव्यांग आय टी आय कोपा व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांची परीक्षापूर्व कॅम्पस माध्यमातून 30 दिव्यांगांची अप्रेंटिशिपसाठी निवड

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
April 22, 2025
in Blog
0
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संवेदना दिव्यांग आय टी आय, हरंगुळ (बु.) लातूर या संस्थेत आज दि. 22 एप्रिल 2025 रोजी Eagle Hi-Tech Industrial Corporate Pvt. Ltd., Ch.Sambhajinagar या आस्थापनेचे HR – Head श्री. सुरेश औटे यांनी संस्थेतील कोपा व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांचे अप्रेंटिशिप 2024-25 साठी मुलाखत घेतली आणि 30 दिव्यांग उमेदवारांची निवड केली आहे. या उमेदवारांची वार्षिक परीक्षा माहे. ऑगस्ट – 2025 मध्ये आहे. निकालानंतर निवड झालेल्या उमेदवारांना वरील आस्थापनेत एक वर्षासाठी शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिशिप) ची संधी संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. संस्थेचे हे पहिलेच वर्ष असून कोपा व्यवसाय एक वर्ष मुदतीचा आहे या व्यवसायातील सर्वच दिव्यांग प्रवेशिताना विविध ठिकाणी अप्रेंटिशिप संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दिव्यांग व्यक्ती आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा करणे जेणेकरून दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन होईल तसेच समाजातील वंचित व दुर्लक्षित घटक दिव्यांग व्यक्ती आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात यांना आणणे हा या संस्थेच्या मुख्य हेतु आहे. संस्था निर्मितीनंतर प्रथम वर्षातच 30 उमेदवारांना अप्रेंटिशिप संधी उपलब्ध होत असले बाबत काहीअंशी उद्देश फलश्रुती श्री. सुरेशजी औटे यांचे माध्यमातून झाल्याबद्दल डॉ.श्री. राजेश पाटील, श्री. सुरेशदादा पाटील, डॉ.श्री. योगेश निटूरकर, श्री. शामकुमार भराडिया, सर्व सन्माननीय सदस्य संस्थेचे समन्वयक श्री. विठ्ठल गाडेकर, श्री. व्यंकट लामजणे, श्री. आकाश मगर व सर्व कर्मचारी वर्गांनी त्यांना धन्यवाद दिले. या व्यवसायातील उर्वरित सर्व उमेदवारांना देखील अप्रेंटिशिपसाठी इतर उद्योगात – HAL नाशिक, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, छ.संभाजीनगर, महानगरपालिका लातूर आणि जे दिव्यांग उमेदवार लातूर शहराबाहेर जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी स्थानिक सनदी लेखापाल (CA) नामांकित उद्योगात अप्रेंटिशिप संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आजच्या कॅम्पस मुलाखतीस संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विठ्ठल गाडेकर, श्री. व्यंकट लामजणे, श्री. आकाश मगर, श्री. सिद्धांत मंडाळे, श्रीमती शुभांगी रासुरे, श्री. मयुर दंडे आणि कु. रेणुका श्रीमंगले यांनी विशेष परिश्रम घेतले. संचलन आणि आभार कु. पुजा पाटील यांनी मानले.

Previous Post

सुनंदा कोळगे वटवृक्षासारख्या समर्थ, संस्कारक्षम व्यक्तिमत्त्वाला हार्दिक शुभेच्छा!

Next Post

आंबेडकरवादी मिशन चे अतुल राजूरकर व आनंद सदावर्ते यांचे युपीएससी निवड 

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

आंबेडकरवादी मिशन चे अतुल राजूरकर व आनंद सदावर्ते यांचे युपीएससी निवड 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

Recent News

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved