• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home महाराष्ट्र

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविणाऱ्या आघाडीला त्यांची जागा दाखवा – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर

newadmin1 by newadmin1
November 13, 2024
in महाराष्ट्र
0
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविणाऱ्या आघाडीला त्यांची जागा दाखवा – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निलंगा/प्रतिनिधी: मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी तत्कालीन भाजपा सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर करून त्यासाठी निधीची तरतूद केली होती.परंतु नंतरच्या महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प रद्द केला.त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न सुटला नाही.
आघाडी सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविले.या आघाडीला त्यांची जागा दाखवून द्या,असे आवाहन माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
पाण्यासाठी हा प्रकल्प आवश्यक असून त्यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
आशीर्वाद यात्रेच्या चौथ्या दिवशी आ.निलंगेकर यांनी मतदारसंघातील डोंगरगाव, तळेगाव,बोरी,हालकी,बेवनाळ, बेवनाळवाडी,सावरगाव, हिप्पळगाव,थेरगाव,रापका, जोगाळा,आरी,बिबराळ,बाकली, राणी अंकुलगा,घुग्गी सांगवी व सांगवी येथे भेटी दिल्या. यादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आ.निलंगेकर बोलत होते.त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,माजी जिप सभापती गोविंद चिलकुरे,
संगायोचे अध्यक्ष अनिल शिंदे, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील,माजी जिप सदस्य ऋषिकेष बद्दे,नागनाथ चलमले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील,नवनाथ डोंगरे,शहराध्यक्ष विनोद धुमाळे,महिला आघाडीच्या जगदेवीताई सुगावे, सरपंच कालिंदाताई काळे, उपसरपंच भालचंद्र पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनायक पाटील,माजी पोलीस पाटील तात्याराव पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. निलंगेकर म्हणाले की,राज्यात काम करत असताना लातूर आणि मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता.सरकारने त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर करून निधीची तरतूद केली होती.हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर आज दुष्काळाची समस्या मिटली असती.आ. निलंगेकर म्हणाले की,नंतर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने हा प्रकल्प रद्द केला.त्यामुळे दुष्काळ व पाण्याची समस्या अद्यापही तशीच आहे.हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मतदार संघातील सर्व नदी=नाल्यातून बारा महिने पाणी वाहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळ मुक्तीसाठी आगामी २० तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा,असे आवाहन त्यांनी केले.
महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रगतीसाठी काम केले.यापुढेही हे काम.आपण करतच राहणार आहोत मतदारसंघात विकास कामे करताना अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे उपक्रम आपण सातत्याने राबवले आहेत. मतदारसंघातील महिलांची लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करून घेत त्यांना लाभ मिळवून दिला आहे.भविष्यात स्त्री शिक्षणासाठी आपण काम करणार आहोत. प्रत्येक गावाच्या विकासासाठी काम करणे हेच आपले ध्येय असल्याचेही आ. निलंगेकर म्हणाले.
यावेळी रिपाई आठवले गटाचे अंकुश ढेरे, तालुकाध्यक्ष संदीप कांबळे, निलंगा शहराध्यक्ष विनोद सुरवसे, शहर उपाध्यक्ष लहू ढेरे,महिला आघाडीच्या जगदेवीताई सुगावे,उपसरपंच प्रीतम माने,भागवत गोळेगावे, कृष्णाजी तेलंगे,सरफराज पठाण, अमोल भुसागरे,सद्दाम शेख,जहीर शेख,मौला शेख यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

आमदाराने फक्त पैसा कमावण्याचा व्यवसाय केलाजम्मू काश्मीर मध्येही कंपनी काढली

Next Post

डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे मॉर्निंग वॉक

newadmin1

newadmin1

Next Post

डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे मॉर्निंग वॉक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 16, 2026

स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळावे

June 15, 2026

Recent News

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 16, 2026

स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळावे

June 15, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved