• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

स्व.विलासराव देशमुख मार्गाचे उदघाटन करण्याची संधी मतदार मलाच देतील-डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर -आमदारांच्या नाकर्तेपणावर टीका

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
November 14, 2024
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


स्व.विलासराव देशमुख मार्गाच्या नूतनीकरणाचे काम स्थानिक आमदार अनेक वर्ष पूर्ण करू शकले नाहीत.तरी देखील लातूरची जनता त्यांना सहन करते.आपण एवढे सहनशील कसे ? असा सवाल उपस्थित करत या मार्गाचे नूतनीकरण करुन उदघाटन करण्याची संधी लातुरची जनता मलाच देईल, असा विश्वास भाजपा महायुतीच्या लातूर शहर मतदार संघातील उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला.
      लातूर शहरातील बार्शी रस्त्यावरील संविधान चौकात बुधवारी रात्री आयोजित भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. संविधान सभेत डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर बोलत होत्या.



    व्यासपीठावर भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, शैलेश गोजमगुंडे,ॲड.दिग्विजय काथवटे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  सचिन दाने,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील,रिपाइंचे सोनकांबळे,बोमणे,शोभाताई पाटील,गणेश गोमचाळे,नवनाथ आल्टे,माजी नगरसेविका गितेताई यांची उपस्थिती होती.
      यावेळी बोलताना प्रशांत पाटील यांनी आ.देशमुख हे मुस्लिम,दलित द्वेषी असल्याचा आरोप केला.देशमुखांनी संविधान चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध का केला ? असा सवाल  करून येत्या २० नोव्हेंबरला कमळाला मतदान करून विद्यमान आमदारांना घरी पाठवावे,असे मतदारांना आवाहन केले.
     आपली मुले शिक्षण घेणार नाहीत तोपर्यंत त्यांचे भवितव्य सुरक्षित होणार नाही.महिला – मुलींच्या सुरक्षिततेसाठी,लातूर शहर भयमुक्त करण्यासाठी डॉ.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे,असे आवाहन सचिन दाने यांनी केले.
    शैलेश गोजमगुंडे यांनी बोलताना डॉ.अर्चनाताई पाटील आमदार झाल्यावर लातूर शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगितले.शहरात मागच्या १५ वर्षात स्वच्छतागृह नव्हते.स्वच्छतागृहाची व्यवस्था आम्हीच केली.या संविधान चौकाचे नामकरणही भाजपनेच केल्याचे सांगितले.आपल्या आमदारांना त्यांनी केलेल्या कामाचा हिशोब विचारलेलेही आवडत नाही.ही बाब योग्य नसून आता विस्कळीत झालेले लातूर शहर सुधारण्यासाठी देवघरची लक्ष्मी आपल्या दारात आली आहे.त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे,असे आवाहन केले.
   या सभेस परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सभेला महायुतीचे कार्यकर्ते – पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

Next Post

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved