Latest Post

मराठवाड्याच्या खेड्यातील शाहीर झाला महाराष्ट्राचा

आकाशवाणी परभणी केंद्रावरून पोवाडा व लोकगीतांचे होणार ध्वनी प्रसारण लातूर:(प्रतिनिधी)मराठवाड्याच्या खेड्यातील शाहीर महाराष्ट्राचा शाहीर झाला असून आकाशवाणी परभणी केंद्रावरून पोवाडा...

Read more

🔥 भाऊच निघाला शेतकऱ्याचा शत्रू! साई गावात उसाला आग लावून अडीच लाखांचे नुकसान 🔥

लातूर | प्रतिनिधी लातूर तालुक्यातील मौजे साई येथे कौटुंबिक वादातून शेतकऱ्याच्या उभ्या उसाला जाणीवपूर्वक आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे....

Read more

मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कारासाठीज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांची निवडलातुरात २१ डिसेंबर रोजी वितरण समारंभ

लातूर, दि. १५ (प्रतिनिधी) पुरोगामी व क्रांतीकारी समाजवादी नेते मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कार यंदा सर्वोच्च न्यायाल‌यातील ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण...

Read more

घाटनांदूर येथे आंतरभारतीची स्थापनाअध्यक्षपदी डॉ. सुलभा पाटील तर सचिवपदी रमेश मोटे यांची निवड

घाटनांदूर- आंतरभारतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक अमर हबीब यांच्या शुभहस्ते घाटनांदूर येथे दीप हस्तांतरीत करून आंतरभारती शाखेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...

Read more

राज्यात बोगस खरेदी केंद्रांना पैशांवर मान्यता; खरे केंद्र परवानग्यांपासून वंचित — मनसे शेतकरी सेना आक्रमक

ब्लॅकलिस्टेड खरेदी केंद्रांना मंत्रालयात ‘फ्रेंडशिप’!पणनमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचेच सादरीकरण घेतले का? — मनसे शेतकरी सेनेचा घणाघात राज्यातील शेतमाल खरेदी व्यवस्थेतील भ्रष्टाचाराने आता...

Read more

केशवराव मंदिर परिसरातील अनोखे पाणी व्यवस्थापन

अभय मिरजकर, लातूर099230 01824 जुने ते सोने असे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील असुदे येथील पुरातन अशा श्री केशवराज...

Read more

शिवराज पाटील चाकूरकर : सहा दशकांच्या निष्कलंक नेतृत्वाचा शांत अस्त…

राजकारणात कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप, स्वार्थ आणि प्रसिद्धीची हाव यांच्या गोंधळातही काही व्यक्तिमत्वे अशी असतात, जिने आपल्या चारित्र्याच्या तेजाने संपूर्ण युग उजळवून...

Read more

बचतगटाच्या चळवळीने यशस्वी उद्योजक बनवले

अभय मिरजकर ...... आपल्या अवतीभवती कष्टाने यश मिळवलेल्या व्यक्ती असतात परंतु त्या प्रसिद्धीपासून दूर असतात. अहमदपूर तालुक्यातील गादेवाडी या छोट्या...

Read more

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

दिनांक ४ ऑक्टोबर २०२५, वार गुरुवार रोजी श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील बहुप्रतिक्षित “Towards...

Read more
Page 6 of 73 1 5 6 7 73

Recommended

Most Popular