राजीव गांधी चौकात एसटी बसला कंटेनरची जोरदार धडक लातूरच्या राजीव गांधी चौकातून नांदेडकडे जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवर आज रात्री सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. कोल्हापूरच्या इचलकरंजी डेपोची एसटी बस (-लातूर कोल्हापूर) जात असताना, बाजूने येणाऱ्या भरधाव कंटेनरने बसला जोरदार धडक दिली.
या अपघातात बसमधील १५ प्रवासींपैकी एक प्रवासी किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही असे बसचालकाने सांगितले ....
Read more