दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…

Featured Stories

महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

मुंबई, दि. १८ सप्टेंबर २०२६: महावितरणच्या प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालकपदी प्रतिनियुक्तीच्या भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर श्री. अंकुर कावळे, श्री....

Read more

Worldwide

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा….

( चित्रपट समीक्षण - दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र) “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय...

Read more

Techno

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ मुंबई, दि. २२ सप्टेंबर २०२६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक...

Read more

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

६,४४७ युनिट्सचा उपभोग दाखवला; ग्राहकाच्या हातात आलेले बिल पाहून संताप महावितरणच्या मीटर रीडिंग आणि बिलिंग पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह लातूर :...

Read more

Politics

बुद्धविहार ही नव्या पिढीच्या संस्कारांची केंद्रे; तथागतांचा मध्यममार्ग आजच्या जगासाठीही दिशादर्शकवर्षावास भंते पयानंद यांचे प्रतिपादन; सिद्धोधन बुद्धविहारात स्वच्छता, नियमित बुद्धवंदना आणि ज्ञानकेंद्र उभारणीचा संकल्पलातूर : बुद्धविहार म्हणजे केवळ उपासनेचे ठिकाण नव्हे, तर नव्या पिढीच्या विचारांना दिशा देणारे, मूल्यांची जडणघडण करणारे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारे संस्कार केंद्र आहे. त्यामुळे बुद्धविहारांचे जतन, संवर्धन आणि परिसराची स्वच्छता राखणे ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भंते पयानंद यांनी केले.

Science

Sports

Lifestyle

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ मुंबई, दि. २२ सप्टेंबर २०२६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक...

Read more

Entertainment

Latest Post

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ मुंबई, दि. २२ सप्टेंबर २०२६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक...

Read more

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

६,४४७ युनिट्सचा उपभोग दाखवला; ग्राहकाच्या हातात आलेले बिल पाहून संताप महावितरणच्या मीटर रीडिंग आणि बिलिंग पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह लातूर :...

Read more

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

लातूर : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा प्रतिष्ठेचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी,...

Read more

‘महाविस्तार एआय’ ॲपमुळे कृषी विषयक माहिती आता एका क्लिकवर – सूर्यकांत लोखंडे

▪️बोरफळ येथे माहिती व जनसंपर्क विभागाचा 'लोकसंवाद' उपक्रम लातूर, दि. २१ : राज्याच्या कृषि विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'महाविस्तार एआय'...

Read more

एमएसआरडीसीच्या विकासकामांवर अनिलकुमार गायकवाड यांची विशेष मुलाखत

‘जय महाराष्ट्र’मध्ये २२ सप्टेंबरला, ‘दिलखुलास’मध्ये १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान प्रसारण मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक, दर्जेदार आणि पर्यावरणपूरक पायाभूत...

Read more

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा….

( चित्रपट समीक्षण - दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र) “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय...

Read more

मसलगा येथे गणेशोत्सवानिमित्त ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात विविध योजनांविषयी मार्गदर्शन

युवक-युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून स्वतःचा उद्योग, व्यवसाय उभारावा- जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे लातूर, दि. १८ :...

Read more

महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

मुंबई, दि. १८ सप्टेंबर २०२६: महावितरणच्या प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालकपदी प्रतिनियुक्तीच्या भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर श्री. अंकुर कावळे, श्री....

Read more

महापुरुषांचे विचार आचरणात आणत लक्ष्य निर्धारित करून काम करा — अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी

महावितरण मध्ये विविध उपक्रमाने अभियंता दिन उत्साहात साजरा Oplus_16908288 लातूर, (प्रतिनिधी): अभियंता दिनानिमित्त महावितरणच्या वतीने लातूर परिमंडळातील विविध कार्यालये तसेच...

Read more
Page 1 of 75 1 2 75

Recommended

लातूर अस्थिरोग संघटनेच्या वतीने डॉक्टर्स आणि ओटीअसिस्टंट साठीच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसादलातूर : लातूर अस्थिरोग तज्ज्ञ संघटना आणि मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, आरसीसी क्लासेसचे संचालक डॉ. शिवराज मोटेगावकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर महाराष्ट्र अस्थिरोग तज्ज्ञ संघटनेचे २०२५ -२६ चे अध्यक्ष डॉ. संपत डुंबरे पाटील, २०२६-२७ चे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. नारायण कर्णे , महाराष्ट्र ऑर्थो. असो.चे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत अस्थिरोगांच्या विविध व्याधी आणि संसर्गावर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत डॉ. संपत डुंबरे पाटील, डॉ स्वप्नील कोठाडिया, डॉ शाहजात मिर्जा , डॉ महेश लाके, डॉ विजय चिंचोलकर, डॉ. द्वारकादास तापडिया यांसह मान्यवरांनी अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी डॉक्टर आणि पोलीस प्रशासनामध्ये संवाद असणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगितले. आपल्या परस्परांच्या ओळखी असाव्यात. आपल्या भागातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा आणि डॉक्टरांचा चांगला परिचय असल्यास त्याचा उभयतांसह समाजातील विविध घटकांनाही फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.. लातुरातील सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांचे कार्य प्रशंसनिय असल्याचे सांगून एक फोन करा, पोलीस आपल्या सेवेला हजर असतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवराज मोटेगावकर यांनी यावेळी बोलताना लातूर शहरातील डॉक्टरांच्या आगळ्या वेगळ्या उपचाराच्या लातूर पॅटर्नबद्दल गौरवोदगार काढले. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नवनवीन तंत्रज्ञान लातुरात येत आहे. येथील डॉक्टरही सतत नवनवीन शिकण्याचा, त्याचा लाभ आपल्या रुग्णांना करून देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचे दिसून येतात असे सांगून या सोहळ्यास आपल्याला आग्रहाने निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. डॉ. डुंबरे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.अशोक पोद्दार व डॉ. संतोष माळी यांनी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्ससाठी आयोजित केलेल्या सीएमई बद्दल त्यांचे कौतुक केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन राज्यभरात होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर डॉ. नारायण कर्णे यांनी आपल्याला या कार्यशाळेस आग्रहपूर्वक निमंत्रित केल्याबद्दल समाधान व्यक्त करून सअशा कार्यशाळांचे आयोजनात लातूर नेहमीच पुढे असते असे सांगून नेहमीच पुढे रहा, महाराष्ट्र अस्थिरोग संघटना आपल्यासोबत आहे असे सांगितलॆ.

Most Popular