कल्याणसाठी….. *कल्याणनिधी* रंगभूमीची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करणारा आपला स्नेही, कल्याण वाघमारे !
उत्तम दिग्दर्शक, अभिनेता, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, नेपथ्यकार अशा विविध रूपात नटराजाची सेवा करणारा अवलिया रंगकर्मी, सध्या दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्याने...
Read more