Blog

Your blog category

छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलीस ठान्यासमोरील खून पोलिसांनी कांही तासातच उलगडला…

लातूर :  13 ते 14 मार्च रोजी मध्यरात्री एका अज्ञात आरोपीने चहाटपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड मारून खून...

Read more

महाराष्ट्रात गाजलेला लातूर पॅटर्न शाहू कॉलेजचा शिक्षक वेतन व लाभासाठी करणार आमरण उपोषण

राजर्षी शाहू कॉलेजने उच्च न्यायालयाच्या व स्कूल प्राधिकरणाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली लातूर: दि. येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे निवृत्त शिक्षकाचे...

Read more

डिजिटल साक्षरतेमुळे भारत लवकरच महासत्ता बनेल – डॉ संदीपान जगदाळेजयक्रांती महाविद्यालयातील विद्यापीठस्तरीय युवती नेतृत्व गुण विकास कार्यशाळेत प्रबोधन

लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयक्रांती महाविद्यालयती राष्ट्रीय सेवा योजना विभाग...

Read more

एमआयडीएसआर दंत रुग्णालयाच्या वतीने मंगळवारी लातूर येथे आशास्वयंसेविकादंतप्रशिक्षणमेळावा

लातूर, दि. १५ – दंत आरोग्याविषयी समाजात जागृती व्हावी याकरिता एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या...

Read more

ग्रामपंचायत सार्वत्रिक, पोटनिवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

लातूर, दि. १५ : राज्य निवडणूक आयोगाच्या १० मार्च २०२५ रोजीच्या आदेशानुसार जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत...

Read more

माजी उपमहापौर कैलास कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

लातूर शहर महानगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कैलास कांबळे यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने...

Read more

*महिला तक्रार निवारण समिती गठीत न केल्यास भरावा लागेल ५० हजार रुपये दंड *

लातूर, दि. १५ : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची सखोल चौकशी व त्याचे निराकरण करण्यासाठी आस्थापनामध्ये तक्रार निवारण समिती...

Read more

बाप गेल्यापासूनमला माझा चष्मा बापासारखा वाटू लागलायबापाची नजर चशम्याने घेतलीय बहुतेक.लहानपणापासून अगदी काल परवापर्यंत बापमाझ्यासाठी चप्पल घेऊन यायचा.तुला चपलितलं काही कळत नाही म्हणून.आयुष्यभर चपला झिजवूनसरकारी नोकरीइमानेइतबारे करणारा बाप.त्याला माझा बदलत जाणारा चप्पलचा नंबर कसा कळत होता?कोण जाणे….चप्पल नसलेलं लहानपण भोगलेला माझा बाप.त्याच्या डोक्यावर छप्पर हीनव्हतं शाळेत असतानाआता तो निघून गेल्यावरत्याच्या नजरेनं जग पाहतोय.दारूचा ग्लास रीचवतानाडोळे घट्ट मिटूनएका दमात रीचवायचा बापगरीबी आणि जातीचे कितीतरी अपमान आतल्याआत जाळून टाकत.बारमध्ये मित्रांसोबत दारूपित बसलेल्या बापालाघरी चला म्हणून जायचोमाझ्या लहानपणीतवा बाप मलाडोक्यावर छप्पर नसलेल्यापायात चप्पल नसलेल्यालहान पोरासारखा वाटायचा.शेतीचे नकाशे काढताना इतका मग्न व्हायचा कीसिगरेट ची राख ही झटकायला विसरून जायचा.उभा जन्म मातीत नकाशे काढीत आणि मुकदमांकडूनकाम करवून घेतघालवलेला माझा बापकधीही लिहू शकला नाहीत्याची करुण कहाणीम्हणायचा भोगलयती आठवू बी वाटत नाहीलिहावं कधी.नोकरी करून घरी आला कीभरभरून गोष्टी सांगायचा आईला.आई सगळं आईसारखे ऐकून घ्यायची कौतुकानंअचानक एक दिवशी बाप रिटायर्ड झाला.आणि गप्पच झाला.जेवायला दे, सिगरेट देइतकचं बोलणं.गणितात बाप असलेला बापसाध्या नोटा मोजतानाहीचुकू लागला.आणि असाच काल परवानिघून गेला काहीही न बोलता.तुझा दुरुस्त केलेला चश्माआता मी लावतोय डोळ्यांनामला सोपं करून गेलास जग पाहणं.पुरून उरलासचश्मा खरंच बाप असतो.

Read more

लातूरच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा – कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न

लातूर शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या आणि शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शहर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील गुन्हेगारी घटना...

Read more
Page 53 of 65 1 52 53 54 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News