लातूर : लातूर शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्यकारणी निवडीची बैठक आज दि. 16 मार्च 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर या ठिकाणी डॉ. सचिन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीमध्ये समाजातील युवक व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील जयंती मंडळाने हिशोब सादर करून त्यांनी केलेल्या कार्यक्रमाचा आढावा दिला व नविन कार्यकारणी पुढील प्रमाणे .
अध्यक्ष : मा. सुशिलकुमार चिकटे सचिव राहूल कांबळे, गोविंद कांबळे कोषाध्यक्ष : बाबासाहेब कांबळे कार्याध्यक्ष : अॅड. रमक जोगदंड, निखील गायकवाड स्वागताध्यक्ष डॉ. विजय अजनीकर, रामभाऊ कोरडे संघटक : विनय जाकते, रणधीर सुरवसे उपाध्यक्ष अॅड. अभय कांबळे, अमोल शिदे
सहसचिव : विजय चौधरी, विनोद कोल्हे सहसंघटक : विशाल वाहूवळे, निलेश बनसोडे, बालाजी कांबळे सहकोषाध्यक्ष : रवि कांबळे, सिध्दार्थ लामतूरे सांस्कृतिक प्रमूख इंजि. सचिन गायकवाड सदस्य : बाळासाहेब गायकवाड, गोविंद कांबळे, रूषी दुवे
प्रसिध्दी प्रमूख : डॉ. सितम सोनवणे डी. उमाकांत, अमोल इंगळे, हणमंत गायकवाड, आनंद माने डी. एल. वाघमारे
अशी कार्यकारणीची निवड करण्यात आली.

