लातूर शहरात कुत्र्याचा सुळसुळाट झाला असून लातूर शहर महानगरपालिका नेमका कुत्रा कसा बसवणार याबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे…
काही दिवसापूर्वी लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरातील यशोदा थेटर च्या समोर एका वृद्ध माणसाला कुत्र्याने फाडल्याची चर्चा त्या भागामध्ये होती यानंतर नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

