• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

लातूर जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थिनी मृत्यू प्रकरनी एस आय टी नियुक्त पोलिस अधीक्षक पत्रकार परिषद

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
January 17, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथील विद्यार्थिनी कु. अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अनमोल तांबे यांनी तपासाबाबत महत्त्वाची व संवेदनशील माहिती माध्यमांना दिली.

पोलीस अधीक्षक अनमोल तांबे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावी, पारदर्शक व निष्पक्ष व्हावा यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करण्यात आले आहे. या SIT चे नेतृत्व नांदेड येथील महिला उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) अर्चना पाटील करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हा प्रकार केवळ आत्महत्येचा नसून, तपासादरम्यान जर खुनाचा निष्कर्ष समोर आला, तर संबंधित गुन्ह्यात तात्काळ कठोर कलमे वाढवण्यात येतील, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. “या प्रकरणाबाबत आम्ही अत्यंत गंभीर आहोत आणि तपास योग्य दिशेनेच सुरू आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, ४ जानेवारी रोजी घटना घडल्यापासून लातूर पोलीस प्रत्येक बाबीचा सखोल तपास करत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या तपासात विद्यार्थिनीला काही कारणांवरून अपमानित करण्यात आल्याचे, तसेच तिला एका गोष्टीसाठी मानसिक दबाव आणण्यात आल्याचे मुद्दे समोर आले आहेत. या संदर्भात सबळ पुरावे हाती लागले असून, त्याच आधारे पुढील तपास केला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यालयातील वातावरण, संबंधित व्यक्तींची भूमिका, मानसिक छळाचे प्रकार, तसेच तांत्रिक व वैद्यकीय पुरावे या सर्व बाबी SIT कडून तपासल्या जात असून, कोणतीही बाब दुर्लक्षित केली जाणार नाही, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

Previous Post

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यासपुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

Next Post

काय म्हणते लातूर… बदलते लातूर…स्व. विलासराव देशमुख, बाळासाहेब आंबेडकर यांचा जादुई चमत्कार…

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

काय म्हणते लातूर... बदलते लातूर...स्व. विलासराव देशमुख, बाळासाहेब आंबेडकर यांचा जादुई चमत्कार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved