Latest Post

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्री बालाजी गवळी हे भूमिपुत्र सामाजिक बांधिलकी पुरस्काराने सन्मानित

लातूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचे विचारपीठ भूमिपुत्र स्वराज्य शिवयोध्दा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बहुजन प्रतिपालक जाणता राजा छत्रपती शिवाजी...

Read more

लातूर नांदेड रोडवर भिषण अपघात अनेक प्रवासी जखमी

लातूर नांदेड रोडवर नांदगाव पाटी जवळ एस.टी.बसचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात...

Read more

कारची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू

अहमदपूर, दि.३ - तालुक्यातील मरशिवणी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील श्री साई पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने येणार्‍या कारने दुचाकीला...

Read more

समर्पित सेवा आणि आनंदी सहजीवन – डॉक्टर बी. आर. पाटील सरांना सलाम!

समाजसेवा ही केवळ एक जबाबदारी नसून ती एक जीवनशैली असते, आणि हेच आपल्या कार्यातून सिद्ध करणाऱ्या डॉ. बी. आर. पाटील...

Read more

अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा – अमर हबीब यांचे आवाहन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)-- या वर्षीही शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहडत म्हणून किसानपुत्र आंदोलनच्या वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग...

Read more

लातूर येथे ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर, - केंद्र सरकारच्या युवक कल्याण मंत्रालयाद्वारे खेलो इंडीया योजनेच्या फीट इंडीया उपक्रमांतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या...

Read more

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला दोन राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि.२ मार्च: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना...

Read more

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला दोन राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि.२ मार्च: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना...

Read more

लातूर परिमंळातील वीजपुरवठा खंडीत झालेल्या ७ हजार ९८७ ग्राहकांना महावितरणचे अभय

८ कोटी २६ लाखांची मिळाली सुट, वीजजपुरवठाही झाला पुनर्जीवीत ३१ मार्च अखेरपर्यंतच घेता येणार लाभ लातूर,दि.२८ फेब्रुवारी : वीजबिलाच्या थकबाकीमुळे...

Read more
Page 58 of 67 1 57 58 59 67

Recommended

लातूर अस्थिरोग संघटनेच्या वतीने डॉक्टर्स आणि ओटीअसिस्टंट साठीच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसादलातूर : लातूर अस्थिरोग तज्ज्ञ संघटना आणि मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, आरसीसी क्लासेसचे संचालक डॉ. शिवराज मोटेगावकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर महाराष्ट्र अस्थिरोग तज्ज्ञ संघटनेचे २०२५ -२६ चे अध्यक्ष डॉ. संपत डुंबरे पाटील, २०२६-२७ चे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. नारायण कर्णे , महाराष्ट्र ऑर्थो. असो.चे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत अस्थिरोगांच्या विविध व्याधी आणि संसर्गावर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत डॉ. संपत डुंबरे पाटील, डॉ स्वप्नील कोठाडिया, डॉ शाहजात मिर्जा , डॉ महेश लाके, डॉ विजय चिंचोलकर, डॉ. द्वारकादास तापडिया यांसह मान्यवरांनी अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी डॉक्टर आणि पोलीस प्रशासनामध्ये संवाद असणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगितले. आपल्या परस्परांच्या ओळखी असाव्यात. आपल्या भागातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा आणि डॉक्टरांचा चांगला परिचय असल्यास त्याचा उभयतांसह समाजातील विविध घटकांनाही फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.. लातुरातील सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांचे कार्य प्रशंसनिय असल्याचे सांगून एक फोन करा, पोलीस आपल्या सेवेला हजर असतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवराज मोटेगावकर यांनी यावेळी बोलताना लातूर शहरातील डॉक्टरांच्या आगळ्या वेगळ्या उपचाराच्या लातूर पॅटर्नबद्दल गौरवोदगार काढले. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नवनवीन तंत्रज्ञान लातुरात येत आहे. येथील डॉक्टरही सतत नवनवीन शिकण्याचा, त्याचा लाभ आपल्या रुग्णांना करून देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचे दिसून येतात असे सांगून या सोहळ्यास आपल्याला आग्रहाने निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. डॉ. डुंबरे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.अशोक पोद्दार व डॉ. संतोष माळी यांनी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्ससाठी आयोजित केलेल्या सीएमई बद्दल त्यांचे कौतुक केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन राज्यभरात होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर डॉ. नारायण कर्णे यांनी आपल्याला या कार्यशाळेस आग्रहपूर्वक निमंत्रित केल्याबद्दल समाधान व्यक्त करून सअशा कार्यशाळांचे आयोजनात लातूर नेहमीच पुढे असते असे सांगून नेहमीच पुढे रहा, महाराष्ट्र अस्थिरोग संघटना आपल्यासोबत आहे असे सांगितलॆ.

Most Popular