लातूर, दिनांक 16:भारतीय घटनेचे शिल्पकार पं, पू, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यन्त उत्साहात साजरी करण्यासाठी मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ लातूर च्या वतीने डॉ, बाबासाहेब आंबेडकर सेवानिवृत्त कर्मचारी जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्ष पदी बलभीम कोथिंबीरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, उर्वरित कार्यकारिणी खालील प्रमाणे निवडण्यात आली,, उपाध्यक्ष ऍड, माणिक पवार, सचिव विनायक बोरीकर, सह सचिव मोहन कांबळे सेलूकर, संघटक बी, बी, गायकवाड, सह संघटक डी,एन, कांबळे, कोशाध्यक्ष पी, एस, कांबळे, सह कोश्याध्यक्ष अंकुश रोडे, प्रमुख सल्लागार प्रा, अनंत लांडगे, डी, एल, वाघमारे, प्रा, एस, टी, मस्के, प्रा, डी, टी, सूर्यवंशी, प्रा, विजय श् शृंगारे एस, एस, धसवाडीकर, रमेश शृंगारे, प्रा, शंकर सोनवणे, मुकुंद माकणीकर,लक्ष्मण धोत्रे, ए, बी, कांबळे, अजय गोडबोले, प्रा, देविदास शिंदे, प्रा, कल्याण कांबळे, दत्तात्रय साठे, मनोहर कोकणे, दुष्यन्त अंगरखे, डॉ, बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संपन्न झालेल्या बैठकीला बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते,,,,,, मा, संपादक साहेब, वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करावी ही विनंती,


