• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 7, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


खरोळा (ता. रेणापूर) : दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद विधी महाविद्यालय, लातूर व श्री दत्त मंदिर देवस्थान, खरोळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ मार्च २०२६ रोजी खरोळा गावातील दत्त मंदिर येथे ‘कायदेविषयक जनजागृती शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रम सादर करून ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण केली.
दयानंद विधी महाविद्यालयाच्या विधी चिकित्सालयामार्फत आयोजित या शिबिरात एलएलबी द्वितीय वर्ष व बीए एलएलबी चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘वैकल्पिक वाद निवारण पद्धती’ (ADR) या प्रात्यक्षिक उपक्रमांतर्गत सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. शुभांगी पांचाळ यांनी केले.


कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी बालविवाह प्रतिबंध, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, हुंडाबळी प्रथा प्रतिबंध यांसारख्या कायद्याअंतर्गत गंभीर सामाजिक समस्यांवर आधारित लघुनाटिका सादर केल्या. या नाटिकांमधून समाजातील चुकीच्या प्रथांचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले आणि त्याचे दंड याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. तसेच अशा सामाजिक कु-प्रथांविरोधात समाजाने एकत्र येऊन लढा देण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती रॅली काढून नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती केली.
या कार्यक्रमाला दत्त प्रतिष्ठानचे सचिव संजय राऊतराव, संचालक माधव बांदे, पंचायत समिती सदस्य प्रताप राऊतराव, विश्वनाथ कागळे, अमर देशमुख व बाबुराव देशमुख व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विश्वनाथ कागळे यांनी मनोगत व्यक्त करत दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. खरोळा गावाची निवड करून हा जनजागृती कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमास खरोळा गावातील नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
हे शिबिर, दयानंद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पूनम नथानी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. शुभांगी पांचाळ व प्रा. रवींद्र शेट्टी, देवस्थानाचे उपाध्यक्ष श्री धनंजय देशमुख, ऍड. प्रीती भोसले, कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रा. सत्तार शेख, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल गुट्टे, प्रा. शामराव पाटील व प्रा. मुस्तफा पठाण हे प्राध्यापक उपस्थित होते.

Previous Post

महाराष्ट्रातील आत्मचरिञ साहित्य प्रकारातील ” जागरण ” चा  लातूर पॅटर्न 

Next Post

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved