• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

एक धाव विद्युत सुरक्षेसाठी मॅरेथॉन उत्सहात संपन्न

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
June 1, 2025
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाव धाव धावले महावितरण

लातूर, दि.१ जून: “शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र” ही संकल्पना घेऊन महावितरणने आयोजीत केलेली ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉन ३५० धावपट्टूंच्या धावेने उत्सहात संपन्न झाली.

लातूर परिमंडळ कार्यालय, एमआयडीसी येथून सकाळी ६:३० वाजता प्रभारी मुख्य अभियंता प्रशांत दाणी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केलेली मॅरेथॉन पीव्हीआर चौक ते परत परिमंडळ कार्यालय या मार्गाने धावत सांगता करण्यात आली. बीडचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या प्रमूख उपस्थितीत महावितरणच्या लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभाग, शाखा कार्यालयाचे अभियंते जनमित्र यांच्यासह मानव संसाधन, वित्त व लेखा विभाग, औद्योगिक संबंध विभाग, जनसंपर्क विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, विधी विभागव स्थापत्य विभागातील ३५० ते ४०० अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवला.

आपला २० वा वर्धापनदिन दि. 6 जून रोजी साजरा करत आहे. या निमित्ताने येत्या दि.1 ते 6 जून 2025 या कालावधीत राज्यभरात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमांद्वारे विद्युत सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. लातूर परिमंदलात या सप्ताहाची सुरुवात रविवार, 1 जून रोजी ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनच्या आयोजनाने करण्यात आली.

मॅरेथॉनच्या नंत्तर गॅलक्सी हॉस्पीटल यांच्या सहकार्याने कार्यक्रमस्थळी उपस्थितांसाठी आरोग्य तपासणि शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात तज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब आणि रक्त साखरेची तपासणी करण्यात आली.
मॅरेथान यशश्वीतेसाठी मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, बीडचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, सहाय्यक महाव्यवस्थाक (मासं) चेतन वाघ, वरिष्ठ व्यवस्थापक जालींदर मंगळवेढे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

आज महावितरणच्या ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन

Next Post

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा राज्य  अध्यक्षपदी माधव बावगे यांची निवड  तर कार्याध्यक्ष पदी संजय बनसोडे 

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा राज्य  अध्यक्षपदी माधव बावगे यांची निवड  तर कार्याध्यक्ष पदी संजय बनसोडे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved