• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दि.१४/०१/२०२६, ते दि.१६/०१/२०२६ रोजी लातूर शहरातील बार्शी रोड वरील वाहतुक मार्गात बदल 

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
January 12, 2026
in Blog
0
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातुर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दि.१४/०१/२०२६ रोजी सकाळी ०७.०० ते १५.०० वाजेपर्यंत मतपेटी घेऊन बुथवर जाणे व दि.१५/०१/२०२६ रोजी संध्याकाळी १८.०० ते २४.०० वाजेपर्यंत मतपेटी बुथवरुन आणुन जमा करणे तसेच दि.१६/०१/२०२६ रोजी सकाळी ०७.०० ते मतमोजणी संपेपर्यंत या तिन्ही निवडणुक प्रक्रीया महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड, लातूर येथे होणार आहेत. त्यामुळे जनतेच्या सोयीच्या व सुरक्षीततेच्या दृष्टीने लातूर शहरातील खालील मार्गावर वाहतुक बंद करणे व पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे.लोकांच्या दैनंदीन कामकाजानिमीत्त व दळणवळणानिमीत्त त्यांना विविक्षीत ठिकाणी पोहचणे निकडीचे असते, सदरच्या अडचणी लक्षात घेता सदर भागातुन वाहतुक बंद करणे व वाहतुक वळविणे आवश्यक आहे.

दिनांक १४/०१/२०२६ रोजी ०७.०० ते १५.०० वाजेपावेतो, दिनांक १५/०१/२०२६ रोजी १८.०० ते २४.०० वाजेपावेतो व दिनांक १६/०१/२०२६ रोजी ०७.०० ते मतमोजणी संपेपर्यंत मुख्य बार्शी रोडवरील पिव्हीआर चौक ते बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंतचा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांना (मोटार सायकल, थ्री व्हीलर, एस.टी.बसेस, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर इ.) वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.

तरी जनतेने खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा :-

१)  पी.व्ही.आर चौकातुन मुरुड-बार्शी कडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना (मोटार सायकल, थ्री व्हीलर, एस.टी.बसेस, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर इ.) मुख्य बार्शी रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असून त्यांना पर्यायी मार्ग म्हणून पी.व्ही.आर.चौकातुन जुने रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडकडे वळून जुने रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडने मुरुड-बार्शीकडे जाण्यासाठीच्या मार्गाचा वापर करतील.

२)  पी.व्ही.आर चौकातून फक्त मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांचीच वाहने मुख्य बार्शी रोडवरुन मा.जिल्हाधिकारी कार्यालय मधील पार्किंग कडे जातील.

३)      निवडणुक निर्णय अधिकारी,सहा.निवडणुक निर्णय अधिकारी, मा.जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधिक्षक व मा.मनपा आयुक्त यांची वाहने महिला तंत्रनिकेतन येथील मतमोजणी ठिकाणी जातील.

४)  बार्शी व मुरुड कडून लातूर शहरात येणा­या सर्व प्रकारच्या वाहनांना (मोटार सायकल, थ्री व्हीलर, एस.टी.बसेस, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर इ.) मुख्य बार्शी रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असून त्यांना पर्यायी मार्ग म्हणून बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज येथून जुने रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडकडे वळून पॅरलल रोडने पी.व्ही.आर चौक किंवा औसा कडील रिंग रोडला जाण्यासाठीच्या मार्गाचा वापर करतील.

                    तरी सर्व नागरिकांनी दि.१४/०१/२०२६ रोजी सकाळी ०७.०० ते १५.०० वाजेपर्यंत व दि.१५/०१/२०२६ रोजी संध्याकाळी १८.०० ते २४.०० वाजेपर्यंत तसेच दि.१६/०१/२०२६ रोजी सकाळी ०७.०० ते मतमोजणी संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असलेल्‍या मार्गावर वाहनांचा वापर टाळावा व पर्यायीमार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे.

Previous Post

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान आपले कर्तव्य उपायुक्त पंजाबराव खानसोळे

Next Post

लातूरमध्ये सुरतालांची मैफिल ; चिगरी गुरुजी–गुरुमाई यांच्या स्मरणार्थ ‘सुरताल संगीत सभा’ संपन्न

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

लातूरमध्ये सुरतालांची मैफिल ; चिगरी गुरुजी–गुरुमाई यांच्या स्मरणार्थ ‘सुरताल संगीत सभा’ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

September 21, 2026

Recent News

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved