• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

दिशा प्रतिष्ठानची बांधिलकी देते आहे विद्यार्थ्यांना आधार

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
February 25, 2025
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाच विद्यार्थ्यांना केली आर्थिक मदत

लातूर प्रतिनिधी

आर्थिक परिस्थितीने अडचणीत असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये या प्राजंळ भावनेने गेली अनेक वर्षांपासून लातूर येथील दिशा प्रतिष्ठान अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश शुल्क भरत असून हा आधार या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी महत्वाचा व मोलाचा ठरत आहे. या ही वेळी ही बांधलकी जपत दिशाने पाच विद्यार्थांचे ६० हजार ५० रुपये प्रवेश शुल्क भरले. दिशाच्या या दातृत्वाप्रति विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
दिशाच्या कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले. कार्यक्रमास सर्वश्री विवेक रेड्डी, चंद्रकांत बिराजदार,जगदीश जाधव, हंसराज जाधव, प्राचार्य निलेश राजमाने व दिशा प्रतिष्ठानचे सर्व संचालक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील केवळ हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबत असलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देऊन चला मुलांनो घ्या भरारी हा उदात्त विचार मनाशी बाळगून गुणवंत विद्यार्थ्यांची सक्षम पिढी घडविण्यासाठी गेली तीन ते चार वर्षांपासून शेकडो विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश शुल्क भरण्यासाठी मदतीचा हात देण्याचे काम दिशा प्रतिष्ठान करीत आहे.दिशाची ही सामाजिक बांधिलकी दिशादर्शक ठरत असून विद्यार्थ्यांना मोठा आधार देणारी असल्याची भावना मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. आर्थिक दृष्ट्या अडचणीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी प्राजक्ता जोशी १३ हजार, सागर तेलंगे २० हजार, अब्दुल्ला पठाण दहा हजार, सुर्वण गजाकोश ७ हजार ५० व प्रविण रोठोड यास दहा हजार रुपये त्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी दिशा प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी देण्यात आले. प्रास्ताविकात दिशा प्रतिष्ठानचे मागदर्शक अभिजीत देशमुख यांनी दिशाच्या सामाजिक बांधिलकीचा आलेख उपस्थितांसमोर ठेवला. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत हिच प्राजंळ भावना या बांधिलकीमागे असल्याचे ते म्हणाले. सुत्रसंचलन आनिल ढमाले यांनी केले. आभार वैशाली यादव यांनी मानले.

Previous Post

‘जादूटोणात’ डॉक्टरेट मिळवणारे महाराष्ट्रातले पहिले बौध्द प्राध्यापक

Next Post

वीजबिलाच्या शंभर टक्के वसूलीसाठी महावितरण आक्रमक

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

वीजबिलाच्या शंभर टक्के वसूलीसाठी महावितरण आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

लातूरच्या वाहतूक कोंडीवर निर्णायक कारवाईची चाहूल; प्रशासनाचा ‘अॅक्शन मोड’

March 12, 2026

“इतरांना फायर ऑडिटचा आदेश… पण स्वतःच्या इमारतीच धोक्यात! लातूर महापालिकेचा निष्काळजीपणाचा कळस”

March 11, 2026

झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या प्रा. तानाजी भोसले यांना ‘नॅशनल टीचर्स पुरस्कार’

March 11, 2026

स्वीकृत सदस्य: तज्ज्ञ की राजकीय समायोजन? — कायद्याच्या हेतूची उघड पायमल्ली

March 11, 2026

Recent News

लातूरच्या वाहतूक कोंडीवर निर्णायक कारवाईची चाहूल; प्रशासनाचा ‘अॅक्शन मोड’

March 12, 2026

“इतरांना फायर ऑडिटचा आदेश… पण स्वतःच्या इमारतीच धोक्यात! लातूर महापालिकेचा निष्काळजीपणाचा कळस”

March 11, 2026

झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या प्रा. तानाजी भोसले यांना ‘नॅशनल टीचर्स पुरस्कार’

March 11, 2026

स्वीकृत सदस्य: तज्ज्ञ की राजकीय समायोजन? — कायद्याच्या हेतूची उघड पायमल्ली

March 11, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

लातूरच्या वाहतूक कोंडीवर निर्णायक कारवाईची चाहूल; प्रशासनाचा ‘अॅक्शन मोड’

March 12, 2026

“इतरांना फायर ऑडिटचा आदेश… पण स्वतःच्या इमारतीच धोक्यात! लातूर महापालिकेचा निष्काळजीपणाचा कळस”

March 11, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved