दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

आंबेडकरी चळवळीचे शक्तिस्थान : वैशाली बुद्ध विहारात धम्म-समतेचा जागर

लातूर, दि. १४ सप्टेंबर २०२५ :लातूरच्या बौद्धनगरातील वैशाली बुद्ध विहारात बुद्ध धम्म वर्षावास या पुनीत सुसंस्कार पर्वानिमित्त उपासक–उपासिका संस्कार शिबिराचे...

🎶 पं. मुकेश जाधव यांना ‘स्मरणे’ पुरस्कार जाहीर

सुरांच्या साधनेस लाभलेलं गौरवमंडित दादर धारवाड –"साधना हीच साध्य, आणि सुरांमध्येच आयुष्याचा श्वास" या ध्यासाने आयुष्य वेचणाऱ्या पं. मुकेश जाधव...

🌱 “पर्यावरणाची सावली पेरुया” – विभागीय परिषदेचा संकल्प

विभागीय आयुक्त कार्यालयात नुकतीच पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन संवर्धन परिषदेची बैठक पार पडली. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली...

लातूर जिल्हा रुग्णालय : स्वप्न की वास्तव? १७ सप्टेंबरलाच उत्तर!

लातूर –“लातूरकरांच्या जीवाचा प्रश्न, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न, त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न... हा विषय राजकारणाचा नसून जगण्याचा आहे!” गत १६ वर्षांपासून...

श्री श्री रविशंकर विद्यामंदिर : अध्यात्मिक पदस्पर्शाने पुनीत झालेलं शैक्षणिक संकुल

लातूर –नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जागतिक अध्यात्मिक गुरु, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आणि मानवतेचे संदेशवाहक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या आगमनाने...

‘दिलखुलास’मध्ये कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा ‘शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ निमित्त विशेष संवाद

मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत...

🌸 फक्त लहर नाही, भक्तीचं वादळ 🌸

लातूर व मराठवाड्यात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या दिव्य उपस्थितीत उमटला ८० हजारांचा जनसागर लातूर, दि. ९ सप्टेंबर –नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर...

रयतरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य एक सामाजिक उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे. २ ऑक्टोबर २०१५ पासून आजपर्यंत रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड व...

चांगले कर्म करा, विश्वास ठेवा, सेवा करा, जीवन क्षणिक आहे हे लक्षात ठेवा. – श्री श्री श्री रविशंकर

लातूर, दि.९ (प्रतिनिधी) - प्रत्येकांनी चांगले कर्म करावे, विश्वास ठेवावे, जमेल ती सेवा करावी, जीवन क्षणिक आहे हे समजून घेऊन...

खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय? (वैज्ञानिक समज)

खग्रास चंद्रग्रहण (Total Lunar Eclipse) तेव्हा घडते जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मधोमध येते आणि पृथ्वीची छाया चंद्रावर पडते....

Page 12 of 65 1 11 12 13 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News