दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

📚 राज्यातील शिक्षण व्यवस्था की ‘भ्रष्टाचाराचा अड्डा ’?

https://youtu.be/ifOjsa-E4N0?si=4ids17JdG__qlcDB लातूरपासून मंत्रालयापर्यंत पोहोचलेला भ्रष्टाचाराचा मारा — एसआयटीलाही ‘मॅनेज’ करण्याची भाषा शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची व्हायरल झाली फोन क्लिप !...

प्रणव बेदमुथा सनदी लेखापालच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण  

लातूर : लातूर  येथील लालबहादुर शास्त्री कॉलनी, आर्वी येथील रहिवासी सुरेखा - सुनील बेदमुथा यांचे कनिष्ठ सुपुत्र प्रणव बेदमुथा याने...

🔴 काँग्रेसला लातूरमध्ये जबर धक्का!मंत्री आशिष शेलार व आमदार रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत माजी उपाध्यक्ष नाथसिंह देशमुखांचा भाजपात प्रवेश 🚩

लातूर | प्रतिनिधी लातूर जिल्ह्याच्या राजकारणात सोमवारी एक मोठा स्फोट झाला!लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रभावशाली...

🚨 मराठवाडा रेल कोच फॅक्टरीत स्थानिकांना झुगारलं! — गुजरात–बिहारवर मेवा, लातूरच्या तरुणांवर अन्याय!

💥 महाविकास आघाडी युवांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे संतप्त निवेदन — “१० दिवसांत उत्तर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन!” 📍लातूर | प्रतिनिधी “लातूरचा प्रकल्प,...

🚨 “भ्याड हल्ला म्हणजे शिक्षणावरील हल्ला!” — दत्ता नरसिंगे यांचा संताप; विठ्ठल भोसले यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

📍लातूर | प्रतिनिधी लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या विठ्ठल (व्ही.एम.) भोसले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.या...

“समतेचा सत्याग्रह कोणी थांबवला? आता विवेकाचा लढा कोण थांबवणार?” — काँग्रेस प्रवक्ते हनुमंतराव पवारांचा संतप्त सवाल!

महाराष्ट्र अंनिसच्या ‘विवेक जागर दिन’ कार्यक्रमात ठणकावले विचार — “संघीय हिंसेच्या सावलीत विवेक अजूनही जिवंत आहे!” लातूर | प्रतिनिधी थोर...

श्री विठ्ठल शास्त्री महाराजांच्या अप्रकाशित काव्यांचे प्रकाशन

चाकूर दि.१(प्रतिनिधी)- येथील संत, पारमार्थिक कवी व नारदीय कीर्तनकार श्री विठ्ठल शास्त्री महाराज उपाख्य श्री विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे...

💥 “भ्याड हल्ल्याने थांबणार नाही व्ही.एम. भोसले! लातूरच्या शिक्षणमाफियांना एसआयटीचा हिशोब द्यावाच लागेल!”

📍लातूर | प्रतिनिधी लातूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील काळाकुट्ट अध्याय उघड करणारे, बोगस शाळा मंजुरी, बनावट शिक्षक नियुक्ती, आणि अनियमित भरतीचा...

“बनावट प्रमाणपत्रांनी शिक्षण व्यवस्थेचा गळा घोटला – युवासेना म्हणते, ‘आता हिशेब द्या!’”

खोट्या प्रमाणपत्रांवरून नोकऱ्या मिळवणाऱ्यांवर एसआयटी चौकशीची मागणी; "२० टक्के राजकारण, ८० टक्के समाजकारण" या बाळासाहेबांच्या शिकवणीचा युवासेनेचा वारसा लातूर |...

Page 5 of 65 1 4 5 6 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News