महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
धुळीत माखलेल्या बायांना जेव्हा अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळेल तेव्हा जागतिक महिला दिन साजरा होईल त्यासाठी सर्व महिलांना व्यक्त होणे लिहिते...
कुटुंब, समाज, जात ,धर्म, या प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना तुला हे जमनार नाही, तु गप्प बस, तुला शक्य नाही असे सांगून...
महिलांनी सर्व क्षेत्रात उंच भरारी घ्यावी…. ज्येष्ठ समाजसेविका तथा माजी नगरसेविका श्वेताताई लोंढे यांचे प्रतिपादन. जागतिक महिला दिनानिमित्त रयत प्रतिष्ठान...
- प्रा. अरविंद खोत लातूर, दि.९, आपल्या प्रत्येक वयोवृद्ध थोर व्यक्तीसंबंधी सातत्याने आदर-सन्मान बाळगणारा समाज हा, कुटुंब संस्थेचे अधिक महत्व...
लातूर दि. ७ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यासाठी 'मान्विथा कर्मसिध्दी पुरस्कार...
लातूर दि. ८(प्रतिनिधी)- बांधकामाच्या गुत्तेदाराकडे काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुत्तेदाराच्या या मारहाणीत बांधकाम मिस्त्रीचा...
बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न देवणी तालुक्यातील इंद्राळ येथे बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.याप्रकरणी मुलीच्या आईने...
प्रभुराज प्रतिष्ठाण, वतीने महिला दिना निमित्त पालात राहणाऱ्या कष्टकरी व मेहनत करून पाऊस हिवाळा व कडाक्याच्या उन्हात कसलेही शरीराची काळजी...
प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे चित्र आता हळूहळू दिसत आहे. परंतु आजही काही क्षेञात महिलांचा...
लातूर: कृषि महाविद्यालय, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर, एडिएम एग्रो इंडस्ट्रीज व एसएमएल...
© 2024 Copyright - All right Reserved