• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

लातूरच्या औद्योगिक वाढीमुळे दर्जेदार सुविधांची गरज: मयूर गर्जे

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
February 17, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पर्यटन-आतिथ्य क्षेत्राला मिळणार चालना

लातूर फेब्रुवारी 2026: मराठवाड्यातील वेगाने विकसित होत असलेल्या लातूर शहराच्या पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला चालना देत ‘एनराइज बाय सयाजी’ या आधुनिक बिझनेस हॉटेलचे ओल्ड एमआयडीसी परिसरात उद्घाटन झाले आहे. औद्योगिक, व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यक्रमांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन हे हॉटेल विकसित करण्यात आले आहे.

30 खोल्यांचे हे हॉटेल व्यावसायिक प्रवासी, पर्यटक आणि कार्यक्रमांसाठी लातूरमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी आरामदायी व समकालीन अनुभव देणारे आहे. डिलक्स, एक्झिक्युटिव्ह आणि प्रीमियम एक्झिक्युटिव्ह अशा तीन श्रेणींतील खोल्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. याशिवाय, चार प्रशस्त बँक्वेट हॉल्समुळे परिषद, विवाहसोहळे, कॉर्पोरेट मीटिंग्स आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी एक दर्जेदार पर्याय उपलब्ध झाला आहे.

हॉटेलमधील ‘मोमेंट्ट’ आणि ‘होरायझन’ ही मल्टी-क्युजिन रेस्टॉरंट्स स्थानिक व आंतरराष्ट्रीय चवींचा अनुभव देत लातूरच्या खाद्यपर्यटनात भर घालतात. रेल्वे स्थानकाजवळील स्थान आणि प्रमुख औद्योगिक भागांशी असलेली उत्तम जोडणी यामुळे हे हॉटेल पर्यटन व व्यावसायिक प्रवासासाठी सोयीचे ठरत आहे.

“लातूर हे उच्च क्षमतेचे उदयोन्मुख बाजारपेठ असून, येथील विकसित होत असलेल्या आतिथ्य गरजा लक्षात घेऊन ‘एनराइज बाय सयाजी’ ची रचना करण्यात आली आहे,” असे अजय कनोजिया, असोसिएट जनरल मॅनेजर, सयाजी हॉटेल्स यांनी सांगितले.
तर, “लातूरच्या व्यापारी व औद्योगिक वाढीमुळे दर्जेदार हॉस्पिटॅलिटी सुविधांची गरज वाढली असून सयाजी हॉटेल्ससोबतच्या भागीदारीतून शहरात जागतिक दर्जाच्या सेवा आणता आल्या,” असे मयूर गर्जे, व्यवस्थापकीय संचालक, गर्जे सोलर इन्फ्रा यांनी नमूद केले.

‘एनराइज बाय सयाजी’मुळे लातूर शहर पर्यटन, व्यवसाय आणि कार्यक्रमांचे नवे केंद्र म्हणून अधिक सक्षमपणे पुढे येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post

गवळी समाजाच्या दुधाभिषेकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेचा शुभारंभ

Next Post

शिवजयंती निमित्त सेवा, समर्पण आणि संस्कारांचा गोड संदेश

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

शिवजयंती निमित्त सेवा, समर्पण आणि संस्कारांचा गोड संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

March 9, 2026

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

March 7, 2026

महाराष्ट्रातील आत्मचरिञ साहित्य प्रकारातील ” जागरण ” चा  लातूर पॅटर्न 

February 22, 2026

शिवजयंती निमित्त सेवा, समर्पण आणि संस्कारांचा गोड संदेश

February 19, 2026

Recent News

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

March 9, 2026

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

March 7, 2026

महाराष्ट्रातील आत्मचरिञ साहित्य प्रकारातील ” जागरण ” चा  लातूर पॅटर्न 

February 22, 2026

शिवजयंती निमित्त सेवा, समर्पण आणि संस्कारांचा गोड संदेश

February 19, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

March 9, 2026

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

March 7, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved