• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

श्रीराम मंदिर जिर्णोध्दार कामाचे भुमिपूजन

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 27, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


लातूर- येथील श्रीराम गल्ली भागातील पुरातन श्रीराम मंदिराच्या जिर्णोध्दारच्या कामाचा शुभारंभ राम नवमीच्या दिवशी महापालिकेतील विरोधीपक्ष नेते देवीदास काळे, भाजपाचे शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
श्रीराम मंदिराचे बांधकाम हे जुने झाले आहे. काळानुरुप त्यात दुरुस्ती करणे, बदल करणे गरजेचे झाल्यामुळे श्रीराम मंदिर संस्थानच्या विश्‍वस्तानी लोकसहभागातुन जिर्णोध्दार करण्याचा निर्णय घेतला आहे.भाविकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक सोयी सुविधा असलेल मंदिर निर्माण करण्यासाठी श्रीराम मंदिराचे भक्तांनी पुढाकार घेतला आहे. श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष योगेश उन्हाळे यांनी मंदिराच्या जिर्णोध्दाराची गरज आणि लागणार्‍या निधीची माहिती दिली आणि सर्वानी सढळ हस्ते मदत करण्याच काम केल. यावेळी देवीदास काळे आणि अजित पाटील कव्हेकर यांनी श्रीराम नवमी ही लक्षात राहणारी ठरेल रामभक्तांसाठी नव्या स्वरुपात मंदिर उभारणी कामात आम्ही सहकार्य करु असे अश्‍वासन दिल. यावेळी संस्थानचे विश्‍वस्त अनिल बर्दापुरकर, बंडोपंत कुलकर्णी, आर डी जोशी, प्रकाश जोशी, दिनकर प्रयाग, श्यामराव महापुरकर, बाळा जोशी आदिनी कुदळ मारुन कामाची सुरुवात केली. संस्थानचे सचिव राजन आयाचित यांनी मान्यवरांचे यथोचित स्वागत आणि सत्कार करुन आभार व्यक्त केले. विष्णुदेव पाठक यांनी पौरोहित्य केल.

Previous Post

🌿✊🏽जर खरात नको असेल आपल्या घरात✊🏽🌿- विनायक सावळे

Next Post

 लातुरात दोन दिवसीय ‘ मानसरंग’ नाट्यमहोत्सवाचे  आयोजन  

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

 लातुरात दोन दिवसीय ' मानसरंग' नाट्यमहोत्सवाचे  आयोजन  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

कवठा शिलालेखांचा उलगडा : नऊशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे दालन खुले

March 28, 2026

युवकांनी समाज माध्यमांचा समतोल वापर करावा : डॉ. संदीपान जगदाळे

March 28, 2026

मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

March 27, 2026

 लातुरात दोन दिवसीय ‘ मानसरंग’ नाट्यमहोत्सवाचे  आयोजन  

March 27, 2026

Recent News

कवठा शिलालेखांचा उलगडा : नऊशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे दालन खुले

March 28, 2026

युवकांनी समाज माध्यमांचा समतोल वापर करावा : डॉ. संदीपान जगदाळे

March 28, 2026

मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

March 27, 2026

 लातुरात दोन दिवसीय ‘ मानसरंग’ नाट्यमहोत्सवाचे  आयोजन  

March 27, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

कवठा शिलालेखांचा उलगडा : नऊशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे दालन खुले

March 28, 2026

युवकांनी समाज माध्यमांचा समतोल वापर करावा : डॉ. संदीपान जगदाळे

March 28, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved