दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

निस्वार्थ मैत्रीचा आणि समाजमनाचा आश्वासक चेहरा – प्रमोदभाऊ गुडे

लातूर –लातूरची ओळख नेहमीच जिद्दीची, परिश्रमांची आणि समाजभानाची राहिली आहे. या मातीत जन्माला येणारे कार्यकर्ते कधी संकटांच्या सावलीत जनतेला आधार...

लातूर जिल्हा रुग्णालय भूमिपूजन मार्गी ,मंत्रालयीन पातळीवर प्रस्ताव अंतिम टप्प्यात- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर- प्रशासकीय स्तरावर होत असलेल्या हालचालींचा वेग पाहता लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न अखेर मार्गी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक...

मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन हवेत विरले!

मसलगा पुलावर दिलेला शब्द शेतकऱ्यांनी विसरलेला नाही… लातूर :दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यातील मसलगा पुलावर थांबून नदीकाठच्या शेतकऱ्यांना...

🔥 लातुरात जन सुरक्षा कायद्याला कडाडून विरोध 🔥

महात्मा गांधी चौकात धरणे सत्याग्रह, विविध संघटनांचा जंगी सहभाग लातूर : महाराष्ट्र शासनाने पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेला "जन सुरक्षा कायदा"...

प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर वाहतूकदारांचे बेमुदत साखळी उपोषण : भ्रष्टाचारविरोधी लढा तापला

लातूर :प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचा कथित मनमानी कारभार, दलाली व भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य वाहतूकदारांची होत असलेली आर्थिक लूट थांबविण्यासाठी लातूर जिल्हा...

पं. मुकेश जाधव धारवाड येथील उस्ताद बालेखान पुरस्काराने सन्मानित

धारवाड :लातूरचे सुपुत्र, आदरणीय गुरुवर्य पं. शांताराम चिगरी गुरुजी यांचे पटशिष्य आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पं. मुकेश जाधव यांना धारवाड...

मराठवाडा अनुशेषाचा लढा झाला आक्रमक

लातुरात मराठवाडा स्वाभिमान यात्रेचे भव्य आगमन लातूर –मराठवाड्याच्या विकासाच्या अनुशेषाचा डोंगर आता लाखो कोटींवर जाऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांची दुर्दशा, उद्योगधंद्यातील...

मराठवाडा अनुशेषाचा लढा झाला आक्रमक

लातुरात मराठवाडा स्वाभिमान यात्रेचे भव्य आगमन लातूर –मराठवाड्याच्या विकासाच्या अनुशेषाचा डोंगर आता लाखो कोटींवर जाऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांची दुर्दशा, उद्योगधंद्यातील...

आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी – संदीप काळे

काळानुसार पत्रकारितेला आकार देण्याची गरज – विश्वास देवकर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ मासिक आणि दै. ग्लोबल महातेजचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन जळगाव...

आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी – संदीप काळे

काळानुसार पत्रकारितेला आकार देण्याची गरज – विश्वास देवकर जळगाव – “पत्रकार हा समाजाचा कणा आहे. परंतु बदलत्या मीडिया परिदृश्यात त्यांच्यासमोर...

Page 11 of 65 1 10 11 12 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News