महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू
June 19, 2026
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
लातूर | विशेष प्रतिनिधी ‘स्मार्ट सिटी’चं स्वप्न दाखवणाऱ्या लातूर महापालिकेची स्वतःची इमारतच पाणी सोडतेय!भर उन्हाळ्यात, वरच्या मजल्यावरील बाथरूममधून थेंब-थेंब पाणी खाली...
लातूर : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकारी संघटनेचे ४७ वे राज्यव्यापी अधिवेशन २६ व २७ एप्रिल रोजी कोल्हापुरातील द फर्न...
upsc civil सर्विसेस २०२४ चा निकाल आज जाहीर करण्यात आला त्यात आंबेडकरवादी मिशन चे अतुल राजूरकर AIR ७२७ व आनंद...
upsc civil सर्विसेस २०२४ चा निकाल आज जाहीर करण्यात आला त्यात आंबेडकरवादी मिशन चे अतुल राजूरकर AIR ७२७ व आनंद...
संवेदना दिव्यांग आय टी आय, हरंगुळ (बु.) लातूर या संस्थेत आज दि. 22 एप्रिल 2025 रोजी Eagle Hi-Tech Industrial Corporate...
श्री श्री रविशंकर विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीला नंदादीपाप्रमाणे दिशा दाखवणाऱ्या, आशीर्वादाचा वटवृक्ष ठरलेल्या आदरणीय सुनंदा राजेंद्र कोळगे मॅडम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी...
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावाने पुन्हा एकदा धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा झेंडा उंचावला आहे. गेल्या...
लातूर दि.२१(प्रतिनिधी)- सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.देविदासराव रामराव कुलकर्णी चाकूरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समयी ते ७५ वर्षाचे होते. ...
*------- कॉ.देविदास* *तुळजापूरकर* लातूर दि. 20* : "तुम्ही निवृत्त सभासद केवळ संघटनेचे सभासद होता,असे नाही तर तुम्ही संघटनेचे...
_सूर्यकांत लोखंडे, कृषी पर्यवेक्षक, लातूर डिजिटल तंत्रज्ञानाचा आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात वापर होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सहजसोप्या तर...
© 2024 Copyright - All right Reserved