दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

लातूर जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल ग्राउंड वर्षभरापासून प्रतीक्षेत!

लातूर: जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल ग्राउंड गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असून, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंच्या तक्रारी असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस...

लातूर जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल ग्राउंड वर्षभरापासून प्रतीक्षेत!

लातूर: जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल ग्राउंड गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असून, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंच्या तक्रारी असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस...

राजनंदा विद्यालयात मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा

लातूर: राजनंदा विद्यालयात मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत मार्गदर्शन करण्यात...

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शंभर दिवसांचे उद्दीष्ट ८२ दिवसात पूर्ण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि...

लातूरमध्ये “घरचा शिवजन्मोत्सव” उपक्रमाची यशस्वी सांगता

लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त "घरचा शिवजन्मोत्सव" या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी...

घराघरात शिवजन्मोत्सव: पाटील कुटुंबाचा अनोखा उपक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे महाराष्ट्रातील लाखो शिवप्रेमींसाठी एक पर्वणी असते. शिवजयंती मोठ्या उत्साहात सार्वजनिक पातळीवर साजरी केली जाते,...

ऊर्जा परिवर्तनासाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, २६ फेब्रुवारी २०२५ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात अंमलात येणाऱ्या ऊर्जा परिवर्तन योजनेतील विशेष कार्यासाठी महावितरणला इंडियन...

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने हात्तरगा हादरले, गरीब महिलेचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक

किल्लारी : येथून जवळच असलेल्या नदी हत्तरगा येथिल विमलबाई बबन गायकवाड यांच्या राहत्या घरी भर दुपारी दि.२५/०२/२०२५ भर दुपारी दोनच्या...

वीजबिलाच्या शंभर टक्के वसूलीसाठी महावितरण आक्रमक

दोन हजार ३५६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत लातूर, दि.२५ फेब्रुवारी: ग्राहकांना अखंडित, उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देण्यासाठी विकलेल्या वीजबिलांची शंभर टक्के...

दिशा प्रतिष्ठानची बांधिलकी देते आहे विद्यार्थ्यांना आधार

पाच विद्यार्थ्यांना केली आर्थिक मदत लातूर प्रतिनिधी आर्थिक परिस्थितीने अडचणीत असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये या प्राजंळ भावनेने गेली...

Page 59 of 65 1 58 59 60 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News