
लातूर दि.३(प्रतिनिधी)- शहरातील औसा रोड भागातील श्रीमंत केसरी गणेश मंडळांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाने सहकार्य केले.
श्रीमंत केसरी गणेश मंडळ आणि लातूर शहर महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, रक्त तपासणी करण्यात आली. तसेच आयुष्यमान कार्ड मोफत काढून देण्यात आले.

मी ११ या शिबीरास प्रारंभ. शिबीर महानगरपालिकेचे प्रा डॉक्टर सोनोने स्मृती, डॉक्टर प्राजक्ता . तसेच चौरे ए. एम, नरेश पल्लोड, राठोड बालिका, ओम प्रकाश सोळके, शिवाजी पवार,साने व्ही. टी, आशाताई उज्वला पांचाळ, ज्योती तडगुरे, अंजली गायकवाड, बोडके पुष्पा, स्मिता पंडित यांनी तसेच गणेश मंडळाचे पदानी परिश्रम घेतले. दोन तास चाललेल्या या शिबिरात ५६ जणांची तपासणी करण्यात आली
. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू भाई कुलकर्णी, अभय मिरजकर संजय कुलकर्णी धनंजय भुरके, संदीप जाधव शिवा काळे दत्ता भोसले अनिरुद्ध इंगळे सुनील जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

