*
शिरूर अनंतपाळ येथील भोजराज नगर परिसरात
सकाळी 08.44 मिनिटाला भुगर्भातून खूप मोठा आवाज झाला. भुकंपासारखी स्थिती होऊन जमीन हादरली याबाबत शिरुर अनंतपाळ तहसिलदार. किशोर यादव व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी. लातुर डाँं. साकेब उस्मानी साहेब यांच्याशी फोनवर संपर्क झाला.
त्यांना सर्वच परिस्थीती सांगीतली त्यांनी सर्वच परिस्थीती भुमाकप केंद्र, दिल्ली येथे कळवली आहे…लवकरच हा आवाज नेमका कशाचा हे दिल्लीवरुन आलेल्या रिपोर्ट वरुन समजेल असे सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी भयभीत न होता आपली व परिवाराची काळजी घ्यावी असे जिल्हा प्रशासनातर्फे आव्हान करण्यात येत आहे.

