महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
*लातूर दि.२(प्रतिनिधी)- शहरातील औसा रोड भागातील श्रीमंत केसरी गणेश मंडळांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत आयुष्यमान कार्ड नोंदणी साठी...
लातूर दि. ३० (अभय मिरजकर)- गणेश उत्सव म्हणजे प्रबोधन ही संकल्पना घेऊन अनेकजण काम करत असतात. लातूर जिल्ह्यातील अनाथ, एकल...
माझे घर येथील झाडांच्या पानांचा श्री गणेश आणि त्याची आरास लातूर दि. ३० (अभय मिरजकर)- गणेश उत्सव म्हणजे प्रबोधन ही...
लातूर,दि.०१(मिलिंदकांबळे) अज्ञान हेच मानवाच्या दुःखाचे मूळ कारण आहे.आणि अज्ञानामुळेच मानवाच्या जीवनात दुःखाचा प्रवेश होतो.त्यासाठी जीवनातील दुःख समजून घेऊन आपल्याला त्याचा...
मराठवाड्याच्या सर्वच क्षेत्रातील कोट्यवधींचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने मराठवाड्यातील खासदार आमदारांची एक संयुक्त बैठक खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या नेतृत्वाखाली...
ग्रामीण विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन व आधुनिक तंत्रज्ञान अनुभवण्याची संधी लातूर (२६ ऑगस्ट) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियंता आणि...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, लातूर मुलांचा संघ दि. २५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय...
लातूर जिल्ह्याला अभिमानाची परंपरादयानंद शिक्षण संस्थेत आनंदोत्सव लातूर, दि. २५ –देशातील उत्कृष्ट शिक्षकांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक...
विघ्नहर्त्याचा उत्सव अधिकृत वीजजोडणी घेवूनच निर्विघ्नपणे पार पाडावा- महावितरणचे आवाहन लातूर, दि. २२ ऑगस्ट: गणेशोत्सव व त्यापाठोपाठ येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी...
. राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲङ आशिष शेलार...
© 2024 Copyright - All right Reserved