दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

बोरगाव, धडकनाळचा वीजपुरवठा पुर्ववत सुरूमहावितरणचे अथक परिश्रम

लातूर : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील बोरगाव आणि धडकनाळ गावांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं...

सुर्यकांत जाधव यांना विभागीय डॉ.एस.आर.रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार प्रदान

लातूर,दि.१८ः आलमता,ता.औसा येथील विवेकानंद वाचनालयाचे ग्रंथपाल सुर्यकांत कमलाकर जाधव यांना सहचारिणी संगीता जाधव यांच्यासमवेत सन २०२३-२०२४ चा महाराष्ट्र शासन उच्च...

पावसाळ्यात वादळी वाऱ्यात वीजेच्या तारा तुटल्यास स्पर्श करू नका, सावधगिरी बाळगा – महावितरणचे आवाहन

लातूर, दि. २० ऑगस्ट –पावसाळा आणि वादळी वाऱ्याच्या दिवसांत वीजेच्या तारा व पोल तुटून पडण्याच्या घटना वाढतात. अशा वेळी नागरिकांनी...

वानराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; ग्रामस्थांनी धार्मिक विधीने केला अंत्यसंस्कार

लातूर प्रतिनिधी लातूर तालुक्यातील काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत हद्दीतील भगवान नगर परिसरात सोमवारी (दि. १८ ऑगस्ट २०२५) एक हृदयद्रावक घटना घडली....

‘आरोह’तर्फे सांगीतिक गुरूतत्वास वंदन..*

'सत्गुरू स्वर पुष्पार्पण' सोहळ्यात आरोहच्या शिष्यांनी अर्पिली सांगितिक गुरुदक्षिणा… लातूर: दिनांक १६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी, लातूर येथील आरोह...

शिक्षण भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी लातुरातही एसआयटी नेमण्याची मागणी

लातूर : नागपूर जिल्ह्यामध्ये गाजत असलेल्या शिक्षण भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी शासनाने एसआयटी नेमून तपास सुरू केला आहे. या चौकशीच्या धर्तीवर...

लातूर जिल्हा रूग्णालय निर्मितीला वेग, महिन्याभरात होणार भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंजूरी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची हमी गत १६ वर्षांपासून रखडलेल्या लातूर जिल्हा रूग्णालय या बहुप्रतिक्षित...

” सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा ” कार्यक्रमाचे आयोजन

लातूर (११ ऑगस्ट २०२५):लाल बहादूर शास्त्री विद्यालय, लातूर येथे आज "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती...

लातूर येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर, दि. १५ : जिल्ह्यात केंद्र व...

लातूर येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर, दि. १५ : जिल्ह्यात केंद्र व...

Page 15 of 65 1 14 15 16 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News