महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
सेवानिवृत्त गटविकास अधिकारी श्री वाघमारेलातूर, दि.२९, छत्रपती राजर्षी शाहू महाराजासारखे ज्ञानी, न्यायी व समतावादी राजे आम्हा भारतीयांना बौद्धिकदृष्टया पेलले नाहीत,...
छत्रपती शाहु महाराज यांच्या १५१व्या जयंती निमित्त जेष्ठ नागरीक विचारमंचा चे वतीने आजडाॕ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन छत्रपती शाहुमहाराज यांच्या प्रतिमेची...
लातूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीग, लातूर यांच्या वतीने लातूर जिल्हा वकील मंडळाच्या...
पुणे - नोंदणी व मुद्रांक विभागनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर,...
📍 लातूर – “१९७५ ची आणीबाणी ही तरी कायद्याच्या चौकटीत होती, पण आज देशात संविधानाची पायमल्ली करून अघोषित आणीबाणी लागू...
घर परिवार म्हणजे दिवस अन रात्र ,कधी सुख तर कधी दुःख,सगळीकडे असते विविधांगी सर्वत्र,डोंगरागत संकटांची,रांग लागली तरी ,धैर्याने सामोरे, जावे...
प्रमुख, माहिती तंत्रज्ञान विभाग, यूएमआयटी, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई आज आपल्या आजूबाजूला एक शब्द सारखा ऐकू येतो AI, म्हणजेच कृत्रिम...
लातूर, दि. २५ जून : जूने पॉवर हाऊस परिसरात असलेल्या महावितरणच्या मंडळ कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले असून एमआयडीसी मधील किर्ती...
लातूर | प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाच्या परवानगीविना सुरू असलेल्या दोन अनधिकृत शाळांचा पर्दाफाश झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...
◆ अमर हबीब अलीकडच्या 20-25 वर्षात, शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) कायद्यांनी जखडलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी स्वातंत्र्यासाठी अपूर्व अशी धडपड केली...
© 2024 Copyright - All right Reserved