महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
लातूर जिल्ह्याच्या नाट्यसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या "जिल्हा परिषद जिंदाबाद" या दोन अंकी नाटकाला निलंगा तालुक्यातील उस्तुरी या गावच्या ग्रामदैवतेच्या यात्रेत उस्फूर्त...
लातूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या "माझं लातूर" परिवारातील मान्यवर सदस्यांचा गुढी देऊन सन्मान करण्यात आला. या गौरवशाली...
लोकमान्यतेसह राजमान्यतेसाठीचा ऐतिहासिक ठराव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. २४ : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...
वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी वीजग्राहकांनी त्वरीत वीज बील भरावे, महावितरणचे आवाहन लातूर, दि.२८ मार्च : महावितरण समोरील सध्याच्या आर्थिक...
रंगपंचमीच्या दिवशी (१९ मार्च सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास औसा रोडवरील वासनगाव रोड वरून भावेश संतोष तिवारी (वय २० रा. हमाल...
: लातूर महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले सादर… १७ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक; करवाढ नाही : लातूर महानगरपालिकेचे...
लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली औसा पोलीस स्टेशन येथे कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल...
ला.दि. २६ विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी दयानंद कला महाविद्यालयातील प्रा. डॉ. संदीपान जगदाळे...
लाभ घेण्यासाठी उरले केवळ पाच दिवस लातूर, दि.२६ मार्च: कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेल्या अभय योजनेचा लाभ...
© 2024 Copyright - All right Reserved