महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
लातूर, दि. १५ : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची सखोल चौकशी व त्याचे निराकरण करण्यासाठी आस्थापनामध्ये तक्रार निवारण समिती...
मला दागिने आवडत नाहीत, परंतु ईदच्या दिवशी सोन्याची अंगठी न विसरता घालतो. ती अंगठी किंमतीच्या दृष्टीने म्हणाल तर फार मौल्यवान...
लातूर शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या आणि शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शहर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील गुन्हेगारी घटना...
नुकताच उमाटे क्लासेसतर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इतिहास तज्ञ व साहित्यिक विवेक सौताडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले....
(दिपरत्न निलंगेकर) | १० ते १४ मार्च | महाराष्ट्र होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे, मात्र सध्या त्याचा विपरीत...
समाजात असे काही लोक असतात ज्यांच्या कार्यामुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे जाणवते. रामभाऊ हे असेच एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व. त्यांनी...
विभागीय सहनिबंधक मा. सुनिल शिरापुरकर साहेब लातूर यांना विभागातील चार जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक यांना प्रमाणित लेखापरीक्षकांना आयडेंटिटी कार्ड देण्याबाबत निवेदन...
दयानंद कला संगीत विभागात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप लातूर दि. १३ सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे अशा या युगात एमपीएससी व...
रामलिंग मुदगड येथील घटना लातूर,दि.१२ मार्च : थकबाकी व वीजबील वसुलीसाठी गेलेल्या कासारसिरसी येथे कार्यरत असलेले प्रभारी उपकार्यकारी दिव्यांग अभियंता...
© 2024 Copyright - All right Reserved