दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

‘जादूटोणात’ डॉक्टरेट मिळवणारे महाराष्ट्रातले पहिले बौध्द प्राध्यापक

माणूस हा चिकित्सक आणि बुध्दिप्रामाण्यवादी असावा. त्याच्या जगण्याचा अन् जीवनाचा 'सरनामा' हाही विज्ञानवादी असावा. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी विशेषतः प्राध्यापकांनी...

लातूरच्या नाट्य चळवळीतील वेशभूषाकार भारत थोरात७९ व्या वर्षीही छंद आणि व्यवसायात सक्रीय

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जाणार असतोच. परंतु, आपल्या अवतीभवती असे काही प्रेरणादायी व्यक्ती असतात ज्यांच्याकडे पाहून काही तरी करण्याची उर्मी...

लातूर येथेच मराठवाड्यातील दुसरे विभागीय महसुल आयुक्तालय स्थापन व्हावे यासाठी आंदोल

लातूर : लातूर विभागीय महसूल आयुक्त कार्यालय निर्माण कृती समिती, लातूर आणि लातूर जिल्हा वकील मंडळ, लातूर यांच्या वतीने दि.२१...

विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या:राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी यांची मागणी

लातूर : केंद्र, राज्य सरकार तसेच शेतकरी हिस्सा ही रक्कम कोट्यवधी रुपयांत आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई अत्यल्प असून...

तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेवून संकटाचा सामना करायला शिकवं

डॉ. संदीपान जगदाळे दयानंद कला महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी लातूर दि. १९ "तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन संकट आली...

राज्याची विजेची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार, ऊर्जा परिवर्तनासाठी महाराष्ट्र सज्ज- अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला

मुंबई, २० फेब्रुवारी : आर्थिक प्रगतीमुळे २०३० पर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची गरज युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली अशा प्रगत देशांपेक्षा जास्त...

सामाजिक कार्यकर्ते हेच आपल्यालोकशाहीचे खरे रखवालदार आहेत – रामकुमार रायवाडीकर

- लातूर, दि.२०, सामाजिक कार्यकर्ते हेच आपल्या सामाजिक लोकशाहीचे खरे रखवालदार आहेत असे प्रतिपादन, रामकुमार रायवाडीकर यांनी केले. ते २०...

राज्य सरकारने शिक्षणावर किमान २०% बजेट खर्च करावे: एसआयओ

मुंबई: स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र दक्षिण विभागाने आगामी अर्थसंकल्पासाठी राज्य सरकारला विविध प्रस्ताव सादर केले आहेत. महाराष्ट्र सरकारने...

छत्रपती शिवाजी महाराज, रयतेच्या मना-मनात स्वाभिमान पेरणारा राजा :प्रा.अरूण धायगुडे पाटील

महावितरणच्या शिवजन्मोत्सव समितीने विविध उपक्रम राबवून साजरी केली शिवजयंती लातूर प्रतिनिधी : महावितरणच्या शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५...

स्वयंस्किल्स कोर्सचे यशस्वी पूर्णत्व – विद्यार्थिनींचा गौरव

"शिक्षण हेच शक्तीचे साधन आहे, आणि या विद्यार्थिनींचा प्रवास हे याचे उत्तम उदाहरण आहे." देवणी, लातूर: ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी...

Page 60 of 65 1 59 60 61 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News