महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम
March 12, 2025
*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
November 14, 2024
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...
लातूरच्या तनिष्क जाधव याने लखनौ येथे १ लाख मेन्स डबल टायटल व मुंबई येथे सुपर कप खेचून आणला. लखनौ येथील...
खरेदी केंद्रावरील सोयाबीनची खरेदी दुपारपासून झाली बंद; शेतकरी आक्रमक, शेतमालाची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी करून शेतकऱ्यांनी मांडलाय ठिय्या नाफेडच्या वतीने...
व्यवहारवादी जगामध्ये आपल्या स्वतःचं आणि आपल्या विचाराचं अनुकरण करणारच आपला खरा अनुयायी होवू शकतो हेच आपण विसरून बसलेलो आहोत… मी...
दहशत मोडून काढत लोकशाही स्थापनेसाठी साथ देण्याचे आवाहन भव्य पदयात्रेने डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचाराची सांगता लातूर/प्रतिनिधी:लातूरकरांना शांघाय नको आहे,त्यांना...
पुस्तकी शिक्षणा सोबतच जगण्याचे शिक्षण देताहेत एकञ कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असताना अनाथ, एकल पालक असलेल्या ५५ लेकरांचे आई बाप...
पवनकल्याण यांचा लातुरात अभूतपूर्व रोड शो अफाट गर्दीकडून ताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब लातूर/प्रतिनिधी: ते आले... त्यांनी पाहिलं.... आणि त्यांनी जिंकलं... या...
लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ.सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित "आयडिया...
लातूर/प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी राजांची ही भूमी आहे. ही संतांची भूमी आहे,ही वीरांची भूमी आहे.या सर्वांना नमन करण्यास मी आलो आहे. पांडुरंगाच्या...
10 नोव्हेंबर 2024 रोजी दुसऱ्या वर्षात पदार्पण करत एक मोठा इतिहास प्रत्युष उद्योग समूह यांनी रचला आहे... 700 पेक्षा जास्त...
स्व.विलासराव देशमुख मार्गाच्या नूतनीकरणाचे काम स्थानिक आमदार अनेक वर्ष पूर्ण करू शकले नाहीत.तरी देखील लातूरची जनता त्यांना सहन करते.आपण एवढे...
© 2024 Copyright - All right Reserved