दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

सुप्रीम कोर्टातील घटनेचा निषेध; लातूर वकील मंडळाचा शांतता मार्चराष्ट्रपतींमार्फत कठोर कारवाईची मागणी

लातूर :भारताचे सरन्यायाधीश यांच्याबाबत दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात (सुप्रीम कोर्टात) घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत लातूर जिल्हा वकील...

शासकीय संपत्तीवरचा हल्ला — लोकशाहीच्या संस्कारांवरील जखम!

लातूर :शासकीय विश्रामगृहाच्या काचेच्या दरवाजांवर दगड फेकणारे हात आज लोकशाहीच्या आरशालाच तडा देऊन गेले आहेत. आंदोलनाची भाषा अस्वस्थ असली, तरी...

हैद्राबाद येथे ‘साहित्यवड’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

हैद्राबाद : मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ‘साहित्यकट्टा, हैद्राबाद’ या संस्थेच्या वतीने ‘साहित्यवड’ या दिवाळी अंकाच्या पाचव्या डिजिटल आवृत्तीचे...

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करा — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लातूर :मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन "शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून ओला दुष्काळ घोषित करावा," अशी मागणी...

एका साध्या सत्यासाठी — शेतकऱ्यांच्या मरणाचे दस्तऐवजीकरण

©️ नितीन फुलाबाई राठोड कधी कधी एखादं पुस्तक वाचून झाल्यावर शब्द संपतात आणि शांतता बोलते. चंद्रकांत वानखेडे यांचं “एका साध्या...

शिक्षणाची जिद्द व धम्माची कास धरा – जिल्हा प्रबंधक अनिल बनसोडे यांचे आवाहन

लातूर, दि. २ ऑक्टोबर २०२५ बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त लातूरातील वैशाली सार्वजनिक बुद्ध विहार, बौद्ध...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आनंदनगर येथे ध्वजारोहण व पदयात्रा

लातूर : भारतीय बौद्ध समाजाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ....

मांजरा प्रकल्प १०० टक्के भरल्याने लातूरचा पाणी प्रश्न मिटला लातूर जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले

लातूर जिल्ह्यात सरासरीच्या १३२.२ टक्के अधिक पाऊस शासनाच्या निष्काळजीपणामुळे तिरू मध्यम प्रकल्पात केवळ ५२.२६ टक्के तर मसलगा मध्यम प्रकल्पात फक्त...

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश मुंबई, दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या...

Page 8 of 65 1 7 8 9 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News