दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

मूक-शक्तीचा विसर्जन मिरवणुकीत घुमला आवाज दिव्यांगाचे ढोल पथक;शब्दविना व्यक्त होणारे सूर

लातूर-'यंदा आवाज कानावर नव्हे मनावर' या थीम वर आधारीत लातूरातील दिव्यांग विध्यार्थांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाद्वारे आपली कला सादर...

स्त्रियांचा सन्मान करणारी भाद्रपद पौर्णिमा. केशव कांबळे.

लातूर - बुद्ध धम्म वर्षावास पुनीत पर्वा च्या निमित्ताने वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे बुद्ध वंदना कार्यक्रम घेण्यात...

डॉ. संदीपान जगदाळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली (प्रतिनिधी):महाराष्ट्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संशोधक व समाजसेवक डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे यांना शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय व बहुआयामी योगदानाबद्दल भारताच्या...

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

बहुतांशी जण रोजगाराचे साधन,परिस्थतीमुळे आलेली संधी म्हणून शिक्षक झालेले पण काही वेगळ्या रसायनाचे व्यक्तीमत्व हे मुद्दामहून शिक्षकी पेशात येवून चाकोरी...

जन सुरक्षा कायदा लोकशाहीसाठी घातक ;डॉ. सोमनाथ रोडे

लातूर - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती समारोप दिनानिमित्त जी 24 वतीने लातूर शहरातील अंजनी सभागृह येथे जनसुरक्षा कायदा...

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

झेंडे, पताकांना स्टीलरॉड वापरणे टाळा - महावितरणचे आवाहन लातूर, दि.४ सप्टेंबर: गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, नागरिकांच्या...

डॉ. संदीपान जगदाळे यांचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी दिल्लीकडे प्रस्थान

दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने शुभेच्छा वर्षाव लातूर :दि.२ : शिक्षण क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या देशभरातील 152 शिक्षकांपैकी केवळ 45 शिक्षकांची...

श्रीमंत केसरी गणेश मंडळांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

लातूर दि.३(प्रतिनिधी)- शहरातील औसा रोड भागातील श्रीमंत केसरी गणेश मंडळांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी लातूर...

हिरव्या पानांतून साकारलेला गणेश – लातूरजवळ “माझं घर” संस्थेत भावस्पर्शी गणेशोत्सव

गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती आरास, रोषणाई, ढोल-ताशांचा गजर आणि मोदकांचा गोडवा. पण लातूरजवळच्या "माझं घर" या संस्थेत राहणाऱ्या...

Page 13 of 65 1 12 13 14 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News