दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

मुख्यमंत्री साहेब राज्यात लातूरला जिल्हा रुग्णालय नसल्याचा कलंक पुसा….!!!

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उद्या तुम्ही पहिल्यांदा लातूरला येत आहात. निमित्त आहे — स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण. स्वागत आहे!...

नाना-नानी पार्क खाजगीकरणाने लातूरकरांची हेळसांड; तिकीट दरात फसवणूक!

लातूर शहरातील महानगरपालिकेच्या अखत्यारीतील एकमेव नाना-नानी पार्क हा नागरिकांच्या विरंगुळ्याचा आणि मुलांच्या खेळाचा महत्त्वाचा परिसर आहे. मात्र, या ठिकाणी खाजगी...

बंदे में है दम ! ❤️…या जिगरबाज वाघाला पप्पू ठरवण्यासाठी मनुवादी आयटी सेलनं करोडो रूपये खर्च केले… पण शेवटी मनुवाद्यांचा नेताच जगात ‘फट्टू’ ठरला !

…लॉकडाऊनच्या आधी दोन महिने राहुल गांधी सतत ट्विट करून सांगत होता की, "भारतातील लोकांसाठी कोरोना हा गंभीर धोका आहे. केंद्र...

📰 लातूर पोलिसाची कार्यवाही! सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद – ९ गुन्ह्यांची उकल, तब्बल ₹२४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त!

लातूर, ९ ऑगस्ट –जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांचा कडक इशारा… अवैध धंदे थांबवा, अन्यथा भागजमादार आणि...

🛑 बोगस जन्मप्रमाणपत्र प्रकरणाचा स्फोट! — किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप: लातूरमध्ये १३०० अपात्र दाखले, ४०० जण गायब; राज्यात २.२४ लाखांवर संशय!

📍 लातूर, ८ ऑगस्ट २०२५राज्यातील बोगस जन्मप्रमाणपत्र घोटाळा चव्हाट्यावर! भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लातूरमध्ये आज महापालिका...

अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि आता प्रचंड युनिपोलचा भार लातूरकरांना असह्य…..

लातूर : लातूर शहरातील बेशिस्त वाहतूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक, वाढते अवैध अतिक्रमण या कारणांमुळे मुख्य रस्त्यांवर होत असलेली...

दोन महिने वीज देयक थकल्यास सुरक्षा ठेवीतून होणार कपात

दरमहा वीजबील भरण्याचे महावितरणचे आवाहन लातूर दि.७ ऑगस्ट: दोन महिने ज्या वीजग्राहकांचे वीज देयक थकेल त्यांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम...

सेवालयावर आरोपाची फिर्याद देणारी मुलगी विवाहित…! ज्येष्ठ पत्रकार मंगनाळे यांच्या पोस्टने खळबळ…!

लातूर जिल्ह्यात खळबळ निर्माण करणाऱ्या सेवालय सर्भात गुन्हा नोंद झाल्यापासून समाजसेवेचे व्रत घेऊन तब्बल दोन तप कार्य करणाऱ्या या संस्थेत...

महावितरणचे वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी आता ‘लॉगिन’ अनिवार्य

लातूर, दि. ०५ ऑगस्ट : सायबर सुरक्षितता तसेच वीज ग्राहक माहितीच्या गोपनीयतेसाठी महावितरणच्या लघुदाब वर्गवारीच्या वीजबिलाची पीडीएफ प्रत अधिकृत संकेतस्थळावरून...

धम्माचे आचरणच मानवाला दुःखातून मुक्त करेल !

_ भंते महाविरो थेरो लातूर,दि.०४(मिलिंद कांबळे) मानवाला- मानवाच्या दुःखातून मुक्त करण्याचा मुख्य मार्ग म्हणजे प्रत्येक मानवाने धम्माचे योग्य आचरण केले...

Page 17 of 65 1 16 17 18 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News