दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

लातूरच्या राजकारणात भूकंप – अमित देशमुखांच्या कृपाशिर्वादाने चमकलेले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे अचानक भाजपमध्ये!

लातूर शहरातील राजकीय वर्तुळात आज अक्षरशः धडकी भरवणारी घटना घडली. अमित विलासराव देशमुख यांच्या थेट आशीर्वादामुळे राजकीय ओळख, सत्ता आणि...

संविधान दिनानिमित्त लातूरमध्ये संविधान सन्मान रॅलीचे भव्य आयोजन

लातूर, दि. 26 नोव्हेंबर — देशाच्या लोकशाहीची आधारभूत रचना असलेल्या भारतीय संविधानाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य...

टेडीबियर — कुटुंबव्यवस्थेचा नव्या संवेदनांनी वेध घेणारा हृदयस्पर्शी प्रवास

नाट्यसमीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर कलारंग, या नाट्य संघाने आज 26 नोव्हेंबर 2025 रोजी लातूर येथे 64...

पंडित मुकेश जाधव यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीरआज अंबाजोगाई येथे स्वतंत्र तबला वादन

लातूर, दि. २६ : लातूरचे सुपुत्र, जागतिक ख्यातीचे तबलावादक आणि पंडित शांताराम चिगरी गुरुजींचे पट्टशिष्य पंडित मुकेश जाधव यांना यावर्षीचा...

🔥💥 लातूर महापालिकेत ‘नगदी आंदोलन’! पैशांच्या बंडल समोर ठेऊन कार्यकर्त्याची थेट बोंब — मनपा हादरली! 💥🔥

लातूर |लातूर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या चर्चा काही नवीन नाहीत… पण आज घडलेली घटना महापालिकेच्या इतिहासातली सर्वात धक्कादायक आणि लाजिरवाणी! माहिती अधिकार...

इथे ओशाळला मृत्यू’ — स्वराज्याच्या इतिहासाला नवतारुण्याची नवी साप्त्विक सलामी!

✨ समीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर ✨ आज, २५ नोव्हेंबर २०२५, लातूर केंद्रावरच्या ६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी...

माजी महापौर विक्रांत विक्रम गोजमगुडे यांचा अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…

लातूर शहराच्या राजकीय पटावर आज प्रचंड उलथापालथ झाली आहे. लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि काँग्रेसचे दमदार युवा नेते म्हणून ओळखले...

🌸 “विसावा” — सामाजिक विषमतेच्या वेदना सांगणारं प्रभावी नाटक 🌸

समीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर 64 वी राज्य नाट्य स्पर्धा रंगात आली aaaun लातूर केंद्रावर प्रेक्षकांची गर्दी...

✨✨ ‘घाट’ — मृत्यूच्या शांततेतून जगण्याचा आरसा दाखवणारी प्रभावी नाट्यकृती ✨.

समीक्षण: दिपरत्न निलंगेकर, संपादक दैनिक युतीचक्र कै. ग्यानोबा शिवराम कोटंबे बहु. सेवा संस्था, हिप्पळनेर प्रस्तुत... माणसाच्या आयुष्यातील जन्म-मृत्यू हा अटळ...

🌿 लातूर केंद्रावरील ६४वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा — ‘रातमतरा’ नाट्यसमीक्षा 🌿

नाट्य समीक्षा दिपरत्न निलंगेकर, संपादक दैनिक युतीचक्र लातूर केंद्रावरील राज्य नाट्यस्पर्धेच्या ६४व्या पर्वात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रंगमंचावर सादर झालेलं ‘रातमतरा’ हे...

Page 2 of 65 1 2 3 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News